Monday, September 01, 2025 12:00:25 PM
प्रत्येकाला सुंदर लांब आणि घनदाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. आयुर्वेदानुसार, काही असे उपाय सांगितले आहेत ज्यांचा घरच्या घरी उपयोग करता येईल.
Amrita Joshi
2025-08-30 22:24:21
Cloudburst in Himachal : हिमाचल प्रदेशात ढगफुटीने हाहाकार माजवला आहे. एका रात्रीत १७ ठिकाणी ढगफुटी झाली आहे. यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३३ जण बेपत्ता आहेत.
Gouspak Patel
2025-07-02 08:08:56
शिवसेना ठाकरे गटाने आवाज उठवला असून महापालिकेच्या या निष्काळजी कारभाराचा उघडकीस करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने 16 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथील महापालिकेवर हल्लाबोल महामोर्चा काढण्यात येणार आहे.
Ishwari Kuge
2025-05-16 09:16:04
पाकिस्तान भारतासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे, असं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी भुट्टो यांनी सिंधू पाणी करार स्थगित केल्यास रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी दिली होती.
Jai Maharashtra News
2025-05-06 20:28:40
जम्मू आणि काश्मीर येथील चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे दरवाजे बंद करून भारताने पाकिस्तानला जाणारा पाणीपुरवठा रोखला. त्यासाठी बगलिहार धरणातील गाळ उपसण्याचे कारण भारताने दिले.
2025-05-06 20:04:54
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये (UNSC) पाकिस्तानचा प्रचार पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बंद दाराआड झालेली बैठक कोणत्याही निकालाशिवाय, निवेदना शिवाय संपली.
2025-05-06 18:33:37
दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव करत थाटात सेमीफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. या निकालामुळे अफगाणिस्तानचे सेमीफायनलचे स्वप्न मात्र भंगले.
2025-03-01 20:35:11
रायन रिकल्टनच्या शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 315 धावांचा डोंगर रचला आणि त्यानंतर गोलंदाजीत कगिसो रबाडा व लुंगी एनगिडीच्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने अफगाणिस्तानचा डाव 208 धावांतच गुंडाळला.
2025-02-21 22:38:18
आयपीएलमधील संघ गुजरात टायटन्स संघाचे मालकी हक्क लवकरच बदलणार
Ayush Yashwant Shetye
2025-02-11 09:14:24
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख येत आहे जवळ
2025-01-13 15:16:22
दक्षिण आफ्रिकेची दमदार कामगिरी, पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव
2025-01-07 07:40:26
गजरा हा महिलांचे सौंदर्य वाढवतो असं म्हणतात. गजरा माळल्याने महिलांचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसते. पण तुम्हाला माहितीय का गजरा माळण्यामागे शास्त्रीय कारण देखील आहे.
Manasi Deshmukh
2024-12-19 06:33:18
दिन
घन्टा
मिनेट