Wednesday, September 03, 2025 09:43:49 AM
18 दिवस अंतराळात राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले; ऐतिहासिक मोहिमेत 60 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोग आणि भारताचा झेंडा फडकावला.
Avantika parab
2025-07-15 16:58:27
शुभांशू शुक्लाच्या आईने म्हटलं आहे की, 'या क्षणी माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही. मी खूप आनंदी आहे. मला माहित आहे की तो यशस्वी होईल. यशस्वी मोहिमेनंतर मी त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.
Jai Maharashtra News
2025-06-25 15:15:21
शुभांशू शुक्ला यांनी अंतराळात झेप घेतली आहे. शुभांशू शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय आहेत. भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन आणि भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांनी आज अंतराळात झेप घेतली.
Apeksha Bhandare
2025-06-25 13:27:09
स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयान या मोहिमेसाठी फाल्कन-9 रॉकेटमधून प्रक्षेपित केले जाईल, ज्यामध्ये 4 अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळात जातील.
2025-06-24 14:29:31
या रॉकेटमधील स्फोटाबाबत स्पेसएक्सने अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनात स्पेसएक्सने म्हटलं आहे की, चाचणी स्थळावरील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वजण सुरक्षित आहेत.
2025-06-19 17:50:51
अंतराळ प्रवासाचे स्वप्न पाहणारे भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांना आणखी थोडी वाट पहावी लागणार आहे. अॅक्सिओम-4 चे प्रक्षेपण चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आले आहे.
2025-06-11 15:32:50
ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर मस्क आता पश्चात्ताप करत आहेत. सोशल मीडियावरील पोस्टवर खेद व्यक्त करताना त्यांनी ट्रम्प यांच्यावर लिहिताना मर्यादा ओलांडल्याचे म्हटले आहे.
2025-06-11 15:25:38
डोनाल्ड ट्रम्प आणि एलन मस्क यांच्यातील वाद तीव्र; ट्रम्प म्हणाले, 'आमचे संबंध संपलेत', तर सरकारी करार अनिश्चिततेत.
2025-06-08 16:03:17
एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारत सरकारकडून सॅटेलाइट इंटरनेट सेवा देण्यासाठी मान्यता मिळाली आहे. यामुळे देशातील दुर्गम गावे आणि डोंगराळ भागात जलद इंटरनेट सेवा मिळेल.
2025-06-06 18:36:42
टोकियोस्थित आयस्पेस कंपनीने लँडरशी संपर्क तुटल्यानंतर काही तासांनी मिशन अयशस्वी झाल्याचे घोषित केले. लाँच कंट्रोलर्सनी लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कोणताही संदेश मिळाला नाही.
2025-06-06 17:33:38
मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर हे नवीन मेसेजिंग अॅप लाँच केले आहे. हे नवीन अॅप व्हॉट्सअॅप आणि टेलिग्राम सारख्या लोकप्रिय मेसेजिंग अॅप्सना थेट स्पर्धा करेल.
2025-06-03 16:52:16
बोर्ड चेअर रॉबिन डेनहोलम यांना पाठविलेल्या पत्रात गुंतवणूकदारांनी टेस्लाची घटती विक्री, घसरणारी स्टॉक किंमत आणि जागतिक प्रतिमेचे नुकसानाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली.
Amrita Joshi
2025-05-30 17:57:02
एलोन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'बिग ब्युटीफुल' कर विधेयकावर उघडपणे टीका केली, त्यानंतर ट्रम्प आणि मस्क यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या.
2025-05-29 11:27:49
अमेरिकेची खाजगी एरोस्पेस आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी 'स्पेसएक्स' ने मंगळवारी संध्याकाळी 'स्टारशिप' पुन्हा प्रक्षेपित केले, परंतु अंतराळयान नियंत्रणाबाहेर गेले आणि त्याचे तुकडे झाले.
2025-05-28 11:47:57
सुनीता विल्यम्सच्या वहिनी फाल्गुनी पंड्या यांनी म्हटलं आहे की, सुनीता यांनी अंतराळ स्थानकावरून प्रयागराज महाकुंभाचे फोटो पाठवले होते.
2025-03-20 20:23:38
ही उडणारी प्रयोगशाळा प्रचंड वैज्ञानिक, शैक्षणिक आणि तांत्रिक विकासासाठी एक चाचणी केंद्र बनली आहे. परंतु, सर्व चांगल्या गोष्टींप्रमाणे, या अभियांत्रिकी चमत्काराची देखील समाप्ती तारीख जवळ येत आहे.
2025-03-20 13:09:59
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल नऊ महिन्यांनी अंतराळातून पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्या अवकाशात राहण्याच्या अनुभवाबद्दल जाणून घेऊ..
2025-03-19 11:33:01
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे गेल्या नऊ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडले होते. त्यांना अंतराळयानातून सुरक्षितपणे बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
2025-03-19 09:52:28
नासा क्रू-9 मोहिमेतील अंतराळवीरांनी नऊ महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर पृथ्वीवर पाऊल ठेवले. अवकाशातून पृथ्वीवर परतीचा थरारक प्रवास कसा होता? पाहा प्रत्येक मिनिटाचे व्हिडीओ…
2025-03-19 08:53:33
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास नऊ महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत.
2025-03-18 15:24:42
दिन
घन्टा
मिनेट