Wednesday, September 03, 2025 06:42:41 PM

भाजपाच्या १७ नेत्यांना मित्रपक्षांतून उमेदवारी

भाजपाचे १२ नेते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत.

भाजपाच्या १७ नेत्यांना मित्रपक्षांतून उमेदवारी

मुंबई : महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपने विधानसभेच्या जागा वाटपात सर्वाधिक १४८ मतदारसंघ पदरात पाडून घेतले आहेत. त्याबरोबरच भाजपचे तब्बल १७ नेते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘एबी फॉर्म’वर विधानसभा लढवत आहेत. त्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत १२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये ४, तर ‘रिपाइंला दिलेल्या एका मतदारसंघाचा समावेश आहे.

 


भाजपाचे कोण उमदेवार मित्रपक्षांकडून लढत आहेत?

  1. नीलेश राणे (मालवण-कुडाळ)
  2. संजना जाधव- दानवे (कन्नड), 
  3. राजेंद्र गावित (पालघर),
  4. विलास तरे (बोईसर), 
  5. संतोष शेट्टी (भिवंडी पूर्व),
  6. मुरजी पटेल (अंधेरी पूर्व), 
  7. शायना एनसी (मुंबादेवी),
  8. अमोल खताळ (संगमनेर), 
  9. अजित पिंगळे (धाराशिव),
  10. दिग्विजय बागल (करमाळा), 
  11. विठ्ठल लंघे (नेवासा),
  12. बळीराम शिरसकर (बाळापूर) 

भाजपाचे १२ नेते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. 


सम्बन्धित सामग्री