Wednesday, September 03, 2025 10:58:34 PM

गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे

मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते गुरुवार ५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेनऊ वाजता भाजपा मुंबई एक्सप्रेस या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल.

गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे

मुंबई : मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते गुरुवार ५ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री साडेनऊ वाजता भाजपा मुंबई एक्सप्रेस या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला जाईल. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी भाजपाच्यावतीने या विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे. ही गाडी दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक तेरावरुन सुटेल. 


सम्बन्धित सामग्री