Monday, September 01, 2025 11:25:36 AM

पुण्यात सीएनजी महागला

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो ९० पैशांची वाढ केली.

पुण्यात सीएनजी महागला

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो ९० पैशांची वाढ केली. यामुळे पुण्यात प्रति किलो सीएनजी ८५ रुपये ९० पैसे या दराने उपलब्ध आहे. संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रात सीएनजी प्रति किलो सीएनजी ८५ रुपये ९० पैसे या दराने मिळेल. घरगुती वापराच्या पीएनजीच्या (पाइप्ड नॅचरल गॅस) दरात बदल केलेला नाही. यामुळे पीएनजी प्रति किलो ४९ रुपये ९० पैसे या दराने मिळेल.


सम्बन्धित सामग्री