Thursday, September 04, 2025 04:14:50 PM

विजय माल्या आणि नीरवला मोदी सरकारचा दणका

विजय माल्या आणि नीरव मोदी या दोघांना मोदी सरकारने दणका दिला आहे.

विजय माल्या आणि नीरवला मोदी सरकारचा दणका

नवी दिल्ली : विजय माल्या आणि नीरव मोदी या दोघांना मोदी सरकारने दणका दिला आहे. मोदी सरकारने माल्या आणि नीरवकडून १६ हजार कोटी रुपयांची वसुली केली. माल्या आणि नीरवने लुबाडलेली भारतीयांची संपत्ती सरकारने वसूल केली. ही कारवाई करुन मोदी सरकारने लुटारू व्यापाऱ्यांवर अंकुश लावल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. 

विजय माल्या आणि नीरवला मोदी सरकारचा दणका
मोदी सरकारने १६ हजार कोटी वसूल केले 
लुबाडलेली भारतीय संपत्ती मोदींनी केली वसूल 
लुटारू व्यापाऱ्यांवर मोदी सरकारचा अंकुश


सम्बन्धित सामग्री