Wednesday, September 03, 2025 09:16:14 AM

भारतीय उद्योजक विशाल सिक्का यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

भारतीय उद्योजक विशाल सिक्का यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

भारतीय उद्योजक विशाल सिक्का यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

नवी दिल्ली : भारतीय उद्योजक विशाल सिक्का यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उद्योजक विशाल सिक्का यांनी घेतलेल्या भेटीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी ट्विट पोस्ट केली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितले की भारत AI मध्ये आघाडी घेण्यास कटिबद्ध आहे. ज्यामध्ये नाविन्य आणि तरुणांसाठी संधी निर्माण करण्यावर भर आहे. दोघांमध्ये AI आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम आणि पुढील काळासाठी अनेक अत्यावश्यकता यावर विस्तृत चर्चा झाली.  

हेही वाचा : परभणी मूक मोर्चातून जरांगेंचा इशारा

 

विशाल सिक्का यांच्या ट्विट पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी खरंच तो एक अंतर्दृष्टीपूर्ण संवाद होता. नवोन्मेष आणि तरुणांसाठी संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून भारत AI मध्ये आघाडी घेण्यास वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. 


सम्बन्धित सामग्री