Monday, September 01, 2025 10:51:35 AM
अफगाणिस्तानमध्ये रात्रीपासून सकाळपर्यंत 6.3 ते 5 रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग भूकंप झाले. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, भूकंपाचे केंद्र बसौलपासून 36 किमी अंतरावर होते.
Jai Maharashtra News
2025-09-01 08:30:03
‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ या नावाने काढलेल्या या रॅलीत भारतीय स्थलांतरितांनाही खासकरून लक्ष्य करण्यात आले. सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा यांसारख्या प्रमुख शहरांत निदर्शने झाली.
2025-08-31 21:09:26
या बैठकीत जिनपिंग यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत भारत-चीन मैत्री आणि सहकार्य अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले.
2025-08-31 15:29:10
आम्ही सध्या सुरू असलेल्या संघर्षावर, त्याच्या मानवतावादी पैलूंवर, शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांवर विचारांची देवाणघेवाण केली.
Shamal Sawant
2025-08-31 06:59:54
मराठवाड्यातील मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
Avantika parab
2025-08-30 16:51:10
PM Modi China Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानचा दोन दिवसांचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चीनमध्ये पोहोचले आहेत. ते चीनमध्ये होणाऱ्या एससीओ (SCO) शिखर परिषदेत सहभागी होतील.
Amrita Joshi
2025-08-30 16:45:28
जम्मू आणि काश्मीरमध्ये शनिवारी ढगफुटी व भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
2025-08-30 16:09:45
रांगेंच्या या आंदोलनावर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
2025-08-30 13:49:58
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही त्यांनी नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. अमित शाह सहकुटुंब लालबाग चरणी लीन झाले.
Apeksha Bhandare
2025-08-30 13:28:13
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातून मराठा आंदोलकाने रेडा आणला आहे.
2025-08-30 12:58:16
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांसाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, अमित शहांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सह्याद्री अतिथीगृहात विराजमान असलेल्या गणरायाचे दर्शन घेतले.
Ishwari Kuge
2025-08-30 12:32:30
1 सप्टेंबर रोजी काही मोठे बदल देखील होणार आहेत.
, Shamal Sawant
2025-08-30 12:04:42
जरांगे पाटील उपोषणावर ठाम असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सुरु आहे.
2025-08-30 12:04:37
पुतिन सोमवारी चीनमध्ये होणाऱ्या प्रादेशिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, डिसेंबरमधील भारत दौऱ्याच्या तयारीवर चर्चा होईल.
2025-08-29 22:06:12
अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या लहान पार्सलवरील करसवलत रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी 800 डॉलर पेक्षा कमी किमतीच्या पार्सलवर टॅरिफ सूट मिळत होती, परंतु आता ती सुविधा संपली आहे.
2025-08-29 15:16:38
काँग्रेसच्या मतदार हक्क यात्रा दरम्यान रफिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो घोषणाबाजी करताना अपमानास्पद टिप्पणी करताना दिसत होता.
2025-08-29 14:22:46
मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले आहे. यासह, मनोज जरांगे म्हणाले की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'.
2025-08-29 12:59:58
अँटॉप हिल परिसरात पोलिसांच्या मदतीने छापा टाकताना एफडीए पथकाने लेबल नसलेले चीज अॅनालॉग पकडले. तपासणीनंतर 218 किलो बनावट चीज घटनास्थळीच नष्ट करण्यात आले.
2025-08-28 22:36:54
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा विराट मोर्चा मुंबईच्या दिशेने निघाला आहे.
Rashmi Mane
2025-08-28 19:41:39
गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी विविध विषयांवर चर्चाही झाली.
2025-08-28 19:30:24
दिन
घन्टा
मिनेट