Sunday, September 07, 2025 07:15:07 PM

ईदची सुटी सोमवार ऐवजी बुधवारी

ईदची सुटी सोमवार ऐवजी बुधवार १८ सप्टेंबर २०२४ रोजी असेल.

ईदची सुटी सोमवार ऐवजी बुधवारी

मुंबई : राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या २४ सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी सोमवार १६ सप्टेंबर २०२४ रोजी दर्शविण्यात आली होती. या सुटीत बदल करण्यात आला आहे. नव्या सरकारी अधिसूचनेनुसार ईदची सुटी सोमवार ऐवजी बुधवार १८ सप्टेंबर २०२४ रोजी असेल. पण रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांच्या प्रशासनाने अद्याप सुटीच्या बदलाचा आदेश जिल्ह्यात लागू केलेला नाही. 

ईदच्या सुट्टीचा राज्यभरात घोळ 
मुख्यमंत्र्यांनी सांगूनही जिल्हाधिकारी ऐकेनात 
ईदची सुट्टी बुधवारी - शासनादेश
रत्नागिरी आणि संभाजीनगरचे प्रशासन ऐकेना
रत्नागिरी आणि संभाजीनगर इथं ईदची सुट्टी सोमवारीच


सम्बन्धित सामग्री