Wednesday, August 20, 2025 01:03:46 PM
एअरटेल टेलिकॉम कंपनीसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही तासांपासून एअरटेल सिमकार्ड वापरकर्त्यांना कॉल करण्यात आणि इंटरनेट वापरण्यात अडचणी येत आहेत.
Ishwari Kuge
2025-08-18 19:42:31
मागील काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात मुसळधार पाऊस आहे. यादरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यात रेड, ऑरेंज अलर्ट जारी केले आहे. मुंबईत तुफान पाऊस सुरू असल्याने मुंबईतील जनजीवन विस्खळीत झाले आहे.
2025-08-18 19:29:49
राष्ट्रपती पुतिन यांचे आभार मानताना, पंतप्रधान मोदींनी रशिया-युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा पुनरुच्चार केला.
Jai Maharashtra News
2025-08-18 19:11:49
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र तसेच पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे याचा प्रभाव म्हणून सध्या संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढला असल्याचं हवामान खात्याच म्हणणं
Shamal Sawant
2025-08-18 14:53:25
मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह राज्यातील विविध भागांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Rashmi Mane
2025-08-18 11:34:17
राज्य शासनाने यंदा नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-08-07 17:15:14
थकवा, मुंग्या, विसरणं ही लक्षणं असतील तर व्हिटॅमिन B12 ची कमतरता असू शकते. शाकाहारींसाठी नैसर्गिक पर्याय जाणून घ्या आणि आरोग्य राखा योग्य आहाराने.
Avantika parab
2025-07-30 08:02:21
पीक सिझनमध्ये फिरायला जाणं आता कठीण नाही! योग्य नियोजन आणि स्मार्ट टिप्समुळे प्रवास बजेटमध्ये होतो आणि आनंद द्विगुणित होतो. प्रवासाआधी ‘या’ गोष्टी नक्की वाचा.
2025-07-30 07:22:23
वडधामना, नागपूर येथे भारतातील पहिली AI आधारित अंगणवाडी सुरू; मुलांसाठी व्हीआर, स्मार्ट शिक्षण व बौद्धिक विकासाचे केंद्र. आणखी 40 अंगणवाड्यांमध्ये विस्ताराचा संकल्प.
2025-07-28 20:15:13
ऑगस्ट 2025 मध्ये विविध सण व सुट्ट्यांमुळे देशभरातील बँका 15 दिवस बंद राहणार आहेत. महत्त्वाची बँकिंग कामे वेळेत पूर्ण करण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.
2025-07-28 19:55:42
या देशव्यापी संपात 25 कोटींहून अधिक ग्रामीण कामगार आणि शेतकरी सहभाग घेणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत बंदचा बँका, पोस्ट ऑफिस, वाहतूक आणि कारखान्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
2025-07-08 18:12:30
8 व 9 जुलै रोजी महाराष्ट्रातील शाळा शिक्षकांच्या आंदोलनामुळे बंद राहणार आहेत. शिक्षण अनुदान आणि भत्त्यांसाठी शिक्षक आझाद मैदानावर दोन दिवस आंदोलन करणार आहेत.
2025-07-07 14:07:54
कांटा लगा गर्ल शेफाली जरीवालाचं वयाच्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; अंधेरीतील रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
2025-06-28 15:21:21
इराणच्या अणुप्रकल्पांवर बॉम्ब हल्ल्याच्या दाव्यानंतर अमेरिका इराणला 30 अब्ज डॉलरची मदत देण्याच्या तयारीत आहे. चर्चा झाली तर निर्बंधातून सवलत आणि गोठलेली रक्कमही मिळणार.
2025-06-28 11:24:25
बुलढाण्यात महात्मा फुले योजनेत मोफत उपचार असूनही रुग्णाकडून २५ हजार रुपये उकळल्याचा प्रकार उघड. नातेवाईकांनी तक्रार दाखल केली, चौकशी समिती गठीत होणार.
2025-06-28 11:10:14
जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँकांना सुट्टी राहणार आहे. सण, शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमुळे कामकाजावर परिणाम होणार असून नागरिकांनी व्यवहार नियोजनपूर्वक करावेत.
2025-06-28 10:18:21
गुरुवारी, मृत वैष्णवीची सासू लता हगवणे, नवरा शशांक हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपत आहे. दुपारी 3 वाजता या तिघांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे.
2025-05-29 10:50:02
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेनुसार अमरावती महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे.
2025-05-29 10:17:35
मे महिन्याची सुरुवात 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन व गुजरात दिनाने होते. हा दिवस कामगार हक्क व राज्य निर्मितीच्या ऐतिहासिक घटनांची आठवण करून देतो.
2025-04-30 18:03:17
29 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत विविध सणांमुळे देशातील अनेक राज्यांत बँका बंद राहणार आहेत. सुट्ट्या राज्यानुसार वेगळ्या असून ग्राहकांनी स्थानिक तपशील पाहावेत.
2025-04-29 14:25:45
दिन
घन्टा
मिनेट