Wednesday, September 03, 2025 09:06:26 AM

मविआची ७० ते ८० जागांवर चर्चा

महाविकास आघाडीने जागावाटपाचा पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

मविआची ७० ते ८० जागांवर चर्चा

मुंबई : महाविकास आघाडीने जागावाटपाचा पेच सोडवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ज्या जागांवर वाद नाही अशा ७० ते ८० जागांवर मविआच्या नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते. मविआ तीन दिवसांपासून जागावाटपाचा पेच सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्याप तिढा पुरता सुटलेला नाही.  


सम्बन्धित सामग्री