Wednesday, September 03, 2025 02:04:32 PM

रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण

रेणुका मातेचे मंदिरात नवरात्र उत्सवाच्या तयारीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे.

रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुका येथील मुंबई नाशिक हायवेवर डोंगराच्या कुशीत चांदवडच्या रेणुका मातेचे मंदिर आहे. या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या तयारीचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. या ठिकाणी मंदिरात मोठ्या प्रमाणावर लाइटिंग आणि झुंबर बसवण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. अर्धेपीठ असून या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर नवस फेडण्यासाठी देखील येतात.

 

 

 

 


सम्बन्धित सामग्री