Wednesday, September 03, 2025 12:23:52 PM

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ समोर येत आहेत. नितीन गडकरी, फडणवीस विधानसभेचं नेतृत्व करणार आहेत. बावनकुळे, रावसाहेब दानवेंवरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ
BJP

९ सप्टेंबर, २०२४, मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ समोर येत आहेत. नितीन गडकरी, फडणवीस विधानसभेचं नेतृत्व करणार आहेत. बावनकुळे, रावसाहेब दानवेंवरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर, नितीन गडकरी विशेष प्रचारक असणार आहेत. 
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाकडून २० स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. 

भाजपाच्या प्रचाराचे शिलेदार कोण ?

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
रावसाहेब दानवे, नेता, भाजपा


सम्बन्धित सामग्री