Sunday, August 31, 2025 08:15:49 AM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकूण 71 जणांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले, ज्यामध्ये 4 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि 57 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे.
Jai Maharashtra News
2025-04-28 21:05:46
बाहुबली: द बिगिनिंग हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला. त्याचा दुसरा भाग बाहुबली 2 द कन्क्लुजन 1017 मध्ये मोठ्या पडद्यावर आला. बाहुबली 2 च्या प्रदर्शनाला आठ वर्षे झाली आहेत.
2025-04-28 19:30:31
ज्योतीबा-सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित 'फुले' चित्रपटाला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
2025-04-27 11:48:22
भारतातील अनेक राज्यांमध्येही गेल्या काही काळापासून भूकंपाच्या घटना सतत घडत आहेत. आता गुरुवारी महाराष्ट्रात देखील भूकंपाचे धक्के जाणवले.
2025-04-03 18:09:24
थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘ए मेरी जोहरा जबीं’ या गाण्यादरम्यान काही उत्साही चाहत्यांनी आनंदाच्या भरात फटाके फोडण्यास सुरुवात केली. यामुळे थिएटरमध्ये धूर पसरला आणि प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण झाली.
Samruddhi Sawant
2025-04-03 09:52:58
नुकताच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने 13 मार्च 2025 रोजी 60 वा वाढदिवस आपल्या राहत्या घरी केला. 60 वा वाढदिवस साजरा केल्यानंतर आमिर खानने त्याच्या रिलेशनशिपची कबुली दिली.
Ishwari Kuge
2025-03-14 17:33:15
मनोरंजनाच्या क्षेत्रात, शुक्रवार अत्यंत महत्वाचा समजला जातो. शुक्रवारी, अनेक नवनवीन चित्रपट आपल्याला चित्रपटगृहात आणि ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात.
2025-03-13 19:26:38
गोकुळधाम सोसायटीतील भिडे हे नेहमीच शिस्तप्रिय आणि आपल्या मुलीच्या भविष्यासाठी जागरूक असतात. मात्र, आता त्यांनी आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवल्याने प्रेक्षकांना तो खलनायक वाटू लागला आहे.
2025-03-04 12:48:39
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 100 व्या नाट्यसंमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे आयोजित विशेष नाट्य महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.
Manasi Deshmukh
2025-02-21 18:56:40
निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी भूमिका असलेला स्वप्नीलचा सुशीला- सुजीत" १८ एप्रिल २०२५ ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2024-12-20 13:25:35
तिकीट मिळत नसल्याने तिकीट केबिनवर किरकोळ दगडफेक. पोलिसांनी तात्काळ धाव घेत मॉप केला शांत.
2024-12-06 16:40:53
चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू; अनेक जण जखमी
2024-12-05 09:47:43
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत, वेलक्लाऊड प्रॅाडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट नवीन वर्षात १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला
2024-11-26 14:06:43
दिन
घन्टा
मिनेट