Wednesday, August 20, 2025 05:50:22 PM
छेडछाडीला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहले आहे.
Apeksha Bhandare
2025-04-20 21:06:34
रक्ताने माखलेल्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किट्टिआडगाव येथील भाजप लोकसभा विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (वय 35) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.
Jai Maharashtra News
2025-04-15 20:20:56
रमजानच्या महिन्यात पहाटे 3;30 वाजण्याच्या सुमारास मशिदीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे मशिदीचा काही भाग जमीनदोस्त झाला असून फरशी तुटून पडली.
Samruddhi Sawant
2025-03-30 13:34:57
बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युसुफ वडगाव पोलीस ठाण्यासमोर एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
2025-03-20 18:22:35
पुण्यात स्वारगेट बस डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. मात्र, त्याच संतापावर पाणी फेरत, बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
2025-03-09 12:52:44
दिन
घन्टा
मिनेट