Monday, September 01, 2025 08:13:15 PM
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी सनदी अधिकारी व साहित्यिक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Avantika parab
2025-08-31 16:54:48
लवकरच देशातील शेतकऱ्यांना 20 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. 20 जून रोजी 20 वा हप्ता जारी होऊ शकतो असे म्हटले जात आहे. यावेळी नोंदणी केल्यानंतरही काही शेतकऱ्यांचा हप्ता अडकू शकतो.
Jai Maharashtra News
2025-06-16 21:23:03
पूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्री कार्यालय शनिवारी बंद असायचे, परंतु आता या दुरुस्तीनंतर ते दर शनिवारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.
2025-06-16 20:33:11
गृह मंत्रालयाने सोमवारी जनगणना कायदा, 1948 अंतर्गत जनगणना आणि जातींच्या जनगणनेशी संबंधित अधिसूचना जारी केली. 2011 नंतर करण्यात येणारी ही देशातील पहिली जनगणना असेल.
2025-06-16 15:36:48
सिंदूर वनस्पती वैज्ञानिकदृष्ट्या बिक्सा ओरेलाना म्हणून ओळखली जाते. ही औषधी आणि सांस्कृतिक महत्त्वाची वनस्पती आहे. त्याला कुमकुम वृक्ष, कामिला वृक्ष किंवा लिपस्टिक वृक्ष असेही म्हणतात.
2025-06-05 18:47:15
संविधानाच्या कलम 19(1)(अ) नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली जाते, परंतु ते भारतीय सैन्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करण्यासाठी नाही, अशी टिपण्णी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केली
2025-06-04 21:26:20
गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जनगणना 2027 ची प्रक्रिया औपचारिकपणे 16 जून 2025 पासून सुरू होईल आणि 1 मार्च 2027 पर्यंत ती पूर्णपणे पूर्ण होईल.
2025-06-04 20:51:40
शक्तिपीठ महामार्ग ग्रामस्थांच्या विश्वासाशिवाय सुरू होणार नाही, अशी भूमिका नितेश राणेंनी घेतली; विरोधकांवरही साधला निशाणा.
2025-05-08 19:51:41
जातनिहाय जनगणना झाली तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची गरज उरणार नाही, असे काँग्रेस ओबीसी सेलचे भानुदास माळी यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
2025-05-08 16:29:28
महाराष्ट्रात केवळ 4 महिन्यांत 25 वाघांचा मृत्यू, देशातील एकूण मृत्यूंपैकी 37% वाटा; ताडोबासह विदर्भातील जंगलांमध्ये सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह.
2025-05-03 11:06:13
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं रावसाहेब दानवे यांनी स्वागत केलं; विरोधकांवर केली टीका , सत्तेत असताना का नाही घेतला निर्णय?
2025-05-02 18:15:56
विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी सांगितले की, आरोपपत्राची दखल घेताना सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार आहे.
2025-05-02 16:41:16
जिल्हा रुग्णालयातील भीषण अस्वच्छतेवर माजी खासदार नवनीत राणा यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला इशारा दिला ; स्वच्छता करा, अन्यथा मी स्वतः तिथे येऊन धिंगाणा करेन.
2025-05-01 16:41:38
जातनिहाय जनगणना ऐतिहासिक ठरवून पंकजा मुंडे यांनी मोदी सरकारचे तीनदा आभार मानले. मनोज जरांगे यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी विनंतीही त्यांनी केली.
2025-05-01 15:40:28
राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, 'जाती जनगणनेची आखणी करण्यात आम्ही सरकारला पाठिंबा देतो. यासाठी एक चांगला आराखडा आवश्यक आहे. आम्ही तो तयार करू आणि सरकारला देऊ.'
2025-04-30 20:25:57
अमित शाहा यांनी म्हटलं आहे की, सामाजिक न्यायासाठी वचनबद्ध असलेल्या मोदी सरकारने आज एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
2025-04-30 18:45:20
केंद्रीय मंत्रिमंडळाने 2025-26 च्या हंगामासाठी उसाच्या रास्त आणि किफायतशीर किमतीत 15 रुपयांनी वाढ करून 355 रुपये प्रति क्विंटल केली आहे. उसाचा एफआरपी वाढवण्यात आला आहे.
2025-04-30 18:05:12
या परीक्षेसाठी अर्ज केलेले आणि त्यात सहभागी होणारे सर्व उमेदवार neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासू आणि डाउनलोड करू शकतात.
2025-04-30 17:47:36
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे की, पुढील जनगणनेत जातींचीही गणना केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
2025-04-30 17:20:08
जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी रिपाईं - आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली.
ROHAN JUVEKAR
2024-11-15 14:11:46
दिन
घन्टा
मिनेट