Sunday, August 31, 2025 10:11:02 PM
आयआयटी कानपूरने परीक्षा आणि निकालांचा सविस्तर 1281 पानांचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की आयआयटी दिल्ली झोनचा निकाल देशभरात सर्वोत्तम ठरला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-29 16:37:36
हा खटला सॅन फ्रान्सिस्कोच्या राज्य न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. किशोरवयीन मुलाच्या मृत्यूसाठी थेट चॅटजीपीटीला जबाबदार धरणारा हा पहिलाच खटला आहे.
2025-08-27 20:00:54
ओपनएआय या वर्षी भारतात आपले पहिले कार्यालय स्थापन करेल, अशी घोषणा ओपनएआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी शुक्रवारी केली.
Rashmi Mane
2025-08-23 07:36:11
अलीकडेच अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. आता भारतातही असेच ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत.
Amrita Joshi
2025-08-08 22:03:57
काही ठिकाणी एआय मानवांसाठी पर्याय म्हणून देखील उदयास येत आहे. मानवी कष्टाला AI मोठ्या प्रमाणात पर्याय निर्माण करत आहे. त्यामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या संकटात सापडतील.
2025-08-07 17:56:17
या अपघातात अनेक सीआरपीएफ जवान जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत पथक घटनास्थळी पोहोचले.
2025-08-07 13:06:37
भारताने चीनला मोठा धक्का दिला आहे. आता येथे चिनी उपग्रह वापरता येणार नाहीत! भारताने चिनी उपग्रहांचा वापर रोखला आहे. त्यामुळे झी आणि जिओस्टारला इतर पर्याय शोधावे लागतील.
2025-08-06 19:59:13
Google DeepMindचे सीईओ डेमिस हसाबिस म्हणाले की, AI डॉक्टरांचा मदतनीस बनू शकते, पण ते नर्सेसची जागा घेऊ शकत नाही. ते म्हणतात की एआय अहवालांचे विश्लेषण करेल, उपचार पद्धती सुचवेल, पण..
2025-08-06 12:44:19
मेटाने भारतात त्यांचे नवीन AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) फीचर 'Imagin Me' लाँच केले आहे. आतापर्यंत हे फीचर फक्त अमेरिका आणि इतर काही देशांमध्ये उपलब्ध होते, परंतु आता ते भारतात देखील आले आहे.
2025-08-04 21:07:36
ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी शिक्षणाच्या भविष्याबद्दल असे काही म्हटले आहे, जे लोकांसाठी धक्कादायक आहे. ते म्हणतात की, कदाचित त्यांचे मूल महाविद्यालयात जाणार नाही.
2025-08-03 19:19:26
BSNL New Offer: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने स्वातंत्र्यदिनानिमित्त एक अतिशय परवडणारी आणि आकर्षक ऑफर लाँच केली आहे. या ऑफरने सर्व स्पर्धक कंपन्यांची झोप उडवली आहे.
2025-08-03 11:46:37
यापूर्वी या व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मला वगळण्यात आले होते, मात्र आता सरकारने पूर्वीचा निर्णय बदलत यूट्यूबलाही या बंदीच्या यादीत टाकले आहे.
2025-07-30 16:50:54
चीन मानवी मेंदू आणि संगणक एकत्र करण्याचे काम करत आहे. तेथील शास्त्रज्ञ मानव आणि यंत्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनचा एक नवीन प्रकल्प समोर आला आहे,
2025-07-30 14:35:20
AI Voice Fraud Alert : ओपनएआयचे (OpenAI) सीईओ (CEO)सॅम ऑल्टमन यांनी एआयकडून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीच्या धोक्याबद्दल इशारा दिला आहे. एआय आवाजाची नक्कल करून लोकांना फसवू शकते, असं त्यांनी म्हटलंय.
2025-07-30 13:22:07
Microsoft Satya nadella : सत्य नाडेला यांनी 2 लाखांहून अधिक मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना एक पत्र, मेमो लिहिलं आहे. त्यात कंपनीत अलीकडच्या काळात झालेल्या कपात का करण्यात आली, हे सांगितलं.
2025-07-30 12:00:38
करदात्यांकडे अजूनही रिटर्न दाखल करण्यासाठी सुमारे 50 दिवसांचा कालावधी आहे. परंतु, वेळेत रिटर्न न भरल्यास उशीराचा दंड लागू होऊ शकतो.
2025-07-29 16:59:32
कंपनीने आपल्या 6.13 लाख जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के म्हणजेच सुमारे 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-07-29 16:33:51
इंटेलच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या जवळपास 1,08,900 आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे ही संख्या आता 75 हजार पर्यंत खाली येणार आहे.
2025-07-25 19:39:28
22 जुलै 2025 रोजी एटरनलचा शेअर तब्बल 15% वाढून 311.25 वर पोहोचला. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 40 हजार कोटींनी वाढले.
2025-07-22 21:36:42
भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 2:07 वाजता आणि अलास्काच्या स्थानिक वेळेनुसार दुपारी 12:30 वाजता हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू समुद्रात सुमारे 36 किलोमीटर खोलीवर होता.
2025-07-17 10:13:20
दिन
घन्टा
मिनेट