Thursday, August 21, 2025 02:31:55 AM
1947 मध्ये एका रुपयात आठवड्याचा खर्च भागायचा, 10 ग्रॅम सोने फक्त 88 रुपये होतं. आज हजार रुपयेही कमी पडतात, सोनं लाखांच्या पुढे गेलंय. 79 वर्षांत अर्थव्यवस्था वाढली पण महागाईनं कंबर मोडली.
Avantika parab
2025-08-15 12:06:18
सोन्याच्या किमतीत 13 ऑगस्ट 2025 रोजी वाढ दिसून आली आहे. रक्षाबंधन आणि महागाईमुळे सोन्याच्या मागणीत वाढ होऊन भाव उंचावले आहेत. चांदीचे दर स्थिर आहेत.
2025-08-13 10:54:19
भारतातून सिंगापूरला सौरऊर्जा पोहोचवण्यासाठी समुद्राखाली केबल टाकण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावालाही अंतिम स्वरूप दिले जात आहे. ही प्रक्रिया डेटा कनेक्टिव्हिटी देखील प्रदान करेल.
Amrita Joshi
2025-08-12 13:52:04
न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी आणि एनसीआरमधील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 8 आठवड्यांत भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृहे बांधण्याचे आदेश दिले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-11 14:45:59
हे 184 टाइप-7 बहुमजली फ्लॅट्स खास डिझाइनसह उभारले गेले असून, त्यामध्ये 5 खोल्या, कार्यालयासाठी स्वतंत्र जागा, तसेच खासदारांच्या वैयक्तिक सहाय्यकासाठी सुविधा देण्यात आली आहे.
2025-08-11 14:22:51
जळगावमध्ये एकनाथ शिंदे यांचा नावाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक; हितेश-अर्पिता संघवी दाम्पत्यावर तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक करणाचा आरोप, पोलिस तपास सुरू.
2025-08-10 21:19:44
प्राजक्ता गायकवाडनं सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. ती खूप सुंदर दिसत आहे. तिने सोबतच #ठरलं... असा हॅशटॅगही दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
2025-08-02 11:01:50
अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली पूर्व येथील स्काय सिटी प्रकल्पातील आपल्याकडील दोन आलिशान फ्लॅट्स विकले आहेत. हा सुमारे 25 एकरमध्ये पसरलेला एक तयार निवासी प्रकल्प आहे.
2025-07-28 15:39:33
दादा लतारू भोयर नावाच्या शेतमजुराला जुलै महिन्यासाठी तब्बल 77,110 इतकं वीज बिल प्राप्त झालं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरात केवळ दोन बल्ब आणि एक पंखा आहे.
2025-07-24 19:14:56
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान हवाई क्षेत्रावरील बंदी 30 एप्रिलपासून लागू करण्यात आली होती.
2025-07-23 18:45:09
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
2025-07-20 18:15:21
सोन्याच्या किंमतींनी नवा उच्चांक गाठला असून दरात लक्षणीय वाढ झाली आहे. जागतिक घडामोडी, डॉलर मूल्य, आर्थिक अस्थिरता आणि गुंतवणूकदारांच्या मागणीमुळे दिवाळीपर्यंत दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
2025-06-15 17:15:14
विधानसभा निवडणुकीत भरगोस मतांनी विजय मिळवण्यासाठी भाजपने 'मॅच-फिक्सिंग' केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
Ishwari Kuge
2025-06-07 17:02:45
25 मे रोजी सोन्याचे दर वाढले असून, जागतिक अस्थिरता आणि ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांमुळे गुंतवणूकदार सोन्यात सुरक्षिततेचा पर्याय पाहत आहेत. जूनमध्ये दर अधिक वाढण्याची शक्यता.
2025-05-25 14:45:48
भारत-पाकिस्तान दरम्यानचे तणाव आणि सीमावर्ती भागातील चकमकीमुळे सोन्याच्या दरात वाढ, आर्थिक अनिश्चितता.
2025-05-13 13:04:54
कोकण म्हाडाच्या 13 हजार रिकाम्या घरांसाठी ‘बुक माय होम’ योजना सुरू; ग्राहकांना घर थेट निवडून बुक करता येणार, मागील सोडतींना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नवे पाऊल.
2025-05-01 17:37:43
मनोज जरांगेंच्या नियोजित उपोषणावर प्रताप सरनाईक यांनी संयमाचे आवाहन केले असून, चर्चेच्या मार्गातून मराठा आरक्षणाचा तोडगा काढावा, असे मत व्यक्त केले.
2025-05-01 15:35:24
या अहवालानुसार, देशभरातील 28 टक्के म्हणजेच एकूण 143 महिला आमदार आणि खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याच वेळी, एकूण 17 महिला खासदार आणि आमदार आहेत ज्यांनी स्वतःला अब्जाधीश घोषित केले आहे.
2025-05-01 15:30:08
शिक्षणासाठी ग्रामीण भागातून अकोल्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत, तिला जबरदस्तीने फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
2025-04-30 17:12:42
ट्रॉपिक एअरचं एक छोटं विमान 14 प्रवाशांना घेऊन जात होतं. मात्र, यावेळी एका अमेरिकन प्रवाशाने अचानक चाकूचा धाक दाखवत विमान हवेत असताना विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला.
2025-04-18 12:01:59
दिन
घन्टा
मिनेट