Monday, September 15, 2025 08:18:14 PM
2025 शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होईल. देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. घटस्थापन, गरबा, दांडिया रास यांसारख्या धार्मिक विधींचे महत्त्व आहे.
Avantika parab
2025-09-15 16:46:03
हा मुलगा बॉल शोधण्यासाठी पाण्याच्या टाकीत गेला होता. ही टाकी गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आली होती. मात्र, पावसामुळे ती पाण्याने भरली होती.
Jai Maharashtra News
2025-07-11 16:33:10
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, राऊतांबाबत बोलताना संजय गायकवाडांची अचानक जीभ घसरली.
Ishwari Kuge
2025-07-11 15:13:28
अपघातग्रस्त बस दिंडोशीहून शिवडी बस स्थानकाकडे जात होती. प्राथमिक अहवालानुसार, एक खाजगी कार अचानक सर्व्हिस लेनवरून मुख्य रस्त्यावर वळली. कारला धडक टाळण्यासाठी, बस चालकाने जोरदार वळण घेतले.
2025-07-11 14:54:35
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली आहे.
2025-07-11 13:46:18
रोहिणी खडसे यांनी गुरुवारी संध्याकाळी एक एक्स पोस्ट केली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसत होता.
2025-07-11 13:09:10
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीला रुग्णालयात नेले आणि तिच्यावर उपचार सुरू केले. नालासोपारा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
2025-07-11 11:40:14
4 जुलै रोजी सायंकाळी अनधिकृत बांधकामाची बातमी करण्यासाठी गेलेल्या महिला पत्रकार आणि शेतकऱ्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2025-07-11 11:19:17
एकीकडे, पावसाळी अधिवेशन सुरू असताना दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग दिसून येत आहे.
2025-07-11 10:01:36
कोल्हापुरातील सब जेलमध्ये एका न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयिताने ही माहिती दिली. 'कारागृहात दहा रुपयांची वस्तू पाचशे ते हजार रुपयांना विकली जाते', असा खुलासा बाहेर पडलेल्या आरोपीने केला आहे.
2025-06-23 12:02:22
त्वचेच्या कॅन्सरने त्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेला तिच्याच नातवाने आरे कॉलनीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
2025-06-23 10:47:18
लातूरच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रादेशिक उपयुक्त अविनाश देवसटवार यांच्या आदेशाला लातूरच्या जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांनी केराची टोपी दाखवली.
2025-04-28 14:33:20
बृहमुंबई महानगरपालिकेने एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतलाय. आता तुम्ही जर उघड्यावर कचरा जाळत असाल तर तुम्हाला जास्तीचा दंड भरावा लागणारे.
Manasi Deshmukh
2025-03-28 18:35:57
पुण्यात दोन अल्पवयीन सावत्र बहिणींवर लैगिंक अत्याचार करण्यात आले आहेत.
Apeksha Bhandare
2025-03-26 13:19:01
विमानतळ कर्मचाऱ्यांना शौचालयातील कचराकुंडीत संशयास्पद वस्तू दिसली. त्यांनी ही माहिती तातडीने सुरक्षा रक्षकांना दिली. सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली
Samruddhi Sawant
2025-03-26 09:53:04
दिन
घन्टा
मिनेट