Wednesday, September 03, 2025 09:36:30 AM
महुआ आणि त्यांच्या पतीचा एक रोमँटिक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपे 'रात के हमसफर' या क्लासिक बॉलीवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे.
Jai Maharashtra News
2025-06-08 23:16:08
महाराष्ट्रातील तरुण लवकरच जर्मनीत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवणार असा विश्वास कौशल्य, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.
Apeksha Bhandare
2025-03-21 21:49:00
राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत ‘ सुरक्षित व समृद्ध महाराष्ट्र’ करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली.
2025-03-19 21:35:48
राज्य शासनाने कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी जर्मनीतील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार केला आहे.
2025-03-19 20:58:06
जर्मनीतील म्युनिक शहरातील एक आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली आहे.
2025-02-23 17:03:29
Dengue Control : शासनाने लोकांना लांब बाह्यांचे शर्ट आणि फुल पँट घालण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय, कीटकनाशक वापरावे, त्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि पाणी साचू न देण्याचा सल्लाही दिला आहे.
2025-02-22 13:12:09
'मी या धक्क्यातून कधीही पूर्णपणे बरी होणार नाही किंवा यातून पूर्णपणे पुढे जाणार नाही. माझ्या मुलाची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत राहीन,' असं क्रिस्टीना म्हणाली.
2025-02-21 17:29:29
Black Sea Monster Viral Video: तुम्ही कधी ब्लॅक सी मॉन्स्टर पाहिला आहे का? त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे जगभरातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
2025-02-20 17:46:40
या व्हिडिओमध्ये चालक सांगतो की, तो दिल्लीहून बक्सरला जात आहे. या काळात त्यांनी गुगल मॅपवर नवी दिल्लीचे स्थान टाकले आहे. पण या गुगल मॅपने त्याला आता पाण्याच्या काठाजवळ आणले आहे.
2025-02-19 18:23:32
एवढ्याशा मांजरीमुळे प्रवाशांनी भरलेल्या एवढ्या मोठ्या विमानाचे उड्डाण उशिरा करावे लागले.. तेही चक्क दोन दिवस..! ही बाब इतकी धक्कादायक होती की, याची बातमी येताच ती लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली.
2025-02-19 16:57:28
बंदूकधाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेड उभारून बस थांबवली, प्रवाशांची ओळखपत्रे तपासली आणि सात जणांना जबरदस्तीने जवळच्या टेकडीवर नेले. त्यानंतर गोळीबाराचा आवाज ऐकू आला.
2025-02-19 15:31:07
दिन
घन्टा
मिनेट