Thursday, August 21, 2025 05:40:17 AM
4 ऑगस्ट 2025 रोजी देशभरात सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोनं 1,01,340 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने तर चांदी 1,12,900 रुपये किलो दराने मिळते.
Avantika parab
2025-08-04 12:11:28
मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या दरावर होत आहे. आता सोन्याच्या दराने आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले आहेत.
Apeksha Bhandare
2025-07-23 11:17:45
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. मात्र, आता युद्धंबदीनंतर पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारत काय स्थिती असणार आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Jai Maharashtra News
2025-05-11 18:02:23
सोन्याचा भाव 1 लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावरून आता 7,000 रुपयांनी घसरून 93,000 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तज्ज्ञ आता चांदीबद्दल अधिक उत्सुक दिसत आहेत.
Amrita Joshi
2025-05-02 22:55:40
ज 10 ग्रॅम सोन्याचा दर ₹85,715 पर्यंत खाली आला, तर काही वेळातच हा ₹85,690 पर्यंत घसरला. मात्र, काही वेळानंतर पुन्हा सुधारणा होऊन ₹85,690 चा इंट्राडे उच्चांक गाठला.
Samruddhi Sawant
2025-02-21 11:48:31
Gold Price Hike: सोनं दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
2025-02-06 21:00:47
कुठल्याही शुभ मुहूर्तावर किंवा सणाला सोने खरेदी करण्यासाठी नागरिक पसंती देत असतात. २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ७,१३० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याची किंमत आज सुमारे ७,७७८ रुपये आहे.
Manasi Deshmukh
2024-12-09 16:55:18
दिन
घन्टा
मिनेट