Wednesday, August 20, 2025 12:36:18 PM
रोज फळे आणि भाज्या खाल्ल्याने किडनीची आरोग्य सुधारते, ब्लड प्रेशर नियंत्रित राहतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. नैसर्गिक डाएट औषधांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते.
Avantika parab
2025-08-17 13:44:28
दररोज शरीराचे पोषण करणे महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत आम्ही महिलांना काही सुपर फूड्सबद्दल सांगणार आहोत. जे आपण महिलांनी आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
Apeksha Bhandare
2025-08-16 15:48:05
रात्री झोपण्यापूर्वी दालचिनीचे पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे ब्लड शुगर नियंत्रण, पचन सुधारणा, हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आणि वजन कमी करण्यात मदत करते.
2025-08-16 14:59:53
दही आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी रात्री खाल्ल्यास पचन बिघडू शकते, कफ वाढतो, सर्दी-खोकल्याची शक्यता वाढते. तज्ज्ञांच्या मते, दही खाण्याचा योग्य वेळ निवडणं महत्त्वाचं आहे.
2025-08-02 12:36:53
फंगल इंफेक्शनने त्रस्त असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. शरीराच्या कोणत्याही भागात होणारे हे फंगल इंफेक्शन एका काळानंतर पुरते हैराण करून सोडते. मात्र ते का होते? काय काळजी घेऊ शकतो?, जाणून घेऊयात.
2025-07-16 16:45:10
सीताफळामध्ये कॅल्शियम व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात असल्यामुळे वाढत्या वयातील मुलांना सीताफळ खायला दिल्यास त्यांची शारीरिक वाढ उत्तमरित्या होते.
2025-07-05 17:21:18
सफरचंद हे एक अत्यंत पोषणमूल्य असलेले फळ आहे. दररोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरपासून लांब राहता येतं. असं म्हटलं जातं.
2025-06-22 20:57:40
फणस, ज्याला इंग्रजीत 'Jackfruit' असे म्हणतात, हा भारतातील एक अत्यंत पोषणमूल्यांनी भरलेला फळ आहे. याचा उपयोग भाज्यांपासून ते गोड पदार्थांपर्यंत विविध प्रकारांनी केला जातो.
2025-06-07 13:27:57
आत्महत्येच्या घटनांमध्ये चिंताजनकरीत्या वाढ होत आहे. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, विद्यार्थी, तरुण आणि वयस्क अशा सर्व आर्थिक गटांमध्ये आणि वयोगटांमध्ये तणाव, अपयश, एकटेपणा यांचा गुंता झालेला आहे.
Amrita Joshi
2025-04-21 19:23:01
लॉकडाउनदरम्यान जन्मलेल्या मुलांमध्ये रोगांशी लढण्याची अद्भुत शक्ती दिसून येत आहे. त्यांच्यात मजबूत प्रतिकारशक्ती, कमी अॅलर्जी, औषधांवर कमी अवलंबित्व असल्याचे सिद्ध होत आहे.
2025-04-17 19:05:39
मोसंबी रसाळ आणि पौष्टिक फळ असून त्याचा रस शरीरासाठी खूप फायदेशीर असतो.
2025-04-01 19:44:10
वजन घटवण्याच्या अतिरेकामुळे एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला. कसंबसं 24 किलो वजन असताना इंटरनेटवर वेट लॉस टिप्स पाहून ती अजून बारीक होण्याच्या प्रयत्नात होती. अत्यल्प आहारामुळे अखेर तिचा घात झाला.
Jai Maharashtra News
2025-03-11 20:24:30
जर तुम्हाला रात्री केव्हाही पॉपकॉर्न आणि कँडी, चॉकलेट असं खाण्याची सवय असेल, तर ती तुमच्यासाठी घातक ठरू शकते. अशा सवयीमुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
2025-03-10 21:51:46
Chanakya Niti: जर तुम्हीही अशा ठिकाणी राहत असाल, जिथे या 5 गोष्टी दिसून येतात, तर तेथून लवकर निघून जाण्याचा विचार करा. अन्यथा, तुम्ही अडचणीत येऊ शकता. चाणक्य नीति काय म्हणते ते जाणून घेऊया.
2025-03-08 22:21:41
जगाच्या प्रत्येक भागात बांधलेल्या विहिरी सहसा गोल आकाराच्या असतात? त्याच्या गोलाकार असण्यामागे एक मोठे रहस्य लपलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकांना यामागील कारणही माहीत नाही.
2025-03-07 18:41:57
आजकाल सर्वांनाच निरोगी काळे भोर आणि दाट केस हवे असतात. पण स्प्लिट एण्डसची समस्या उद्भवल्यामुळे केसांची वाढ होत नाही आणि केस विरळही होऊ लागतात.
2025-03-07 17:18:34
उन्हाळा जवळ आल्यावर आपल्याला बाजारात मोठ्या प्रमाणात फळे पाहायला मिळतात. त्यापैकीच एक फळ आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे द्राक्षे. जाणून घेऊया कोणत्या रंगाची द्राक्षे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.
Ishwari Kuge
2025-03-06 17:56:28
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना निरोगी आणि संतुलित आहाराची आवश्यकता असते. असा आहार योग्य वेळापत्रकानुसार घेतल्यास तो रक्तदाब नियंत्रित करतो. याशिवाय, नियमित पणे व्यायाम करावा.
2025-03-05 22:36:36
निरोगी आणि तंदुरुस्त शरीरासाठी आहार आणि चांगली जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. भाज्यांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
2025-03-05 22:05:48
लसूण तुपात तळून खाण्याचे अनेक फायदे आहेत. यात हृदय मजबूत होतं. पचनक्रीया सुधारते असे अनेक फायदे आहेत.
2025-03-02 19:56:00
दिन
घन्टा
मिनेट