Monday, September 01, 2025 10:57:03 AM
स्थानिक शेतकऱ्यांनी मृत मोरांचे मृतदेह पाहिल्यानंतर याबाबत वन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी हजर झालेल्या वन अधिकाऱ्यांनी मृत पक्ष्यांचे मृतदेह फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवले आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-04 14:39:01
सुधा या मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्या असता, पोलिश दूतावासासमोर एका दुचाकीस्वाराने त्यांची सोन्याची साखळी हिसकावली. ही घटना आज सकाळी घडली.
2025-08-04 13:13:02
पनवेल डान्सबार हल्ल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. मनसे नेते योगेश चिले यांना अटक करण्यात आली आहे. चिलेसह आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Apeksha Bhandare
2025-08-04 11:15:36
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे गंगा राम रुग्णालयात निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
2025-08-04 09:59:53
81 वर्षीय सोरेन यांना किडनीविषयक आजार झाल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.
2025-08-02 18:05:34
ऑगस्टमध्ये झारखंड व रांचीमार्गे धावणाऱ्या अनेक गाड्या रद्द, काही शॉर्ट टर्मिनेट; प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Avantika parab
2025-07-20 21:48:12
अधिकाऱ्यांनी दुकानातील कर्मचाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी यामागे उंदरांचा हात असल्याचं सांगितलं. धनबादमधील या घटनेमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे.
2025-07-16 18:40:17
वीज गेल्यानंतर ज्यांच्या घरात इन्व्हर्टर होते, त्यांनी ते चालू केले. यानंतर मुस्लीम समुदायाच्या लोकांनी गावकऱ्यांच्या इन्व्हर्टर वापरण्याला विरोध केल्याचा आरोप आहे. यामुळे वादावादी आणि गोंधळही झाला.
Amrita Joshi
2025-05-06 11:04:17
ही गावे झारखंडच्या सिंहभूम जिल्ह्यात येतात, जिथे किरणोत्सर्गामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचे वृत्त आहे. येथील अनेक महिला युरेनियम खाण क्षेत्रात काम करतात किंवा या खाणींजवळ राहतात.
2025-05-04 20:30:26
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सर्वच न्यायालयांच्या दृष्टिकोनावर टीका केली. ‘शरिया न्यायालय’, ‘काझी न्यायालय’ अशा न्यायालयांना कायदेशीर मान्यता नाही आणि त्यांचे निर्णय बंधनकारक नाहीत, असे म्हटले.
2025-04-28 17:39:09
झारखंडचे आरोग्यमंत्री इरफान अन्सारी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-04-27 16:41:26
दुमका पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरला आव्हान देणाऱ्या लोकसेवक कुमार यांच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते.
2025-04-26 18:34:02
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटावर गोळीबार केला. सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून जवानांनी डोंगराळ भागात शोध मोहीम तीव्र केली आहे.
2025-04-22 17:22:27
चंद्रपूरचं तापमान 44.6 अंश सेल्सिअसवर, देशात सर्वाधिक आणि जगात चौथ्या क्रमांकावर; उष्णतेमुळे जनजीवन कोलमडले, रस्ते आणि बाजारपेठा ओस.
2025-04-21 13:04:22
झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलांनी 8 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. 1 कोटींचं बक्षीस असलेला विवेक ठार, अनेक शस्त्रास्त्रे जप्त.
2025-04-21 12:41:18
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आतापर्यंत भारताच्या हाती आला नव्हता. तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणामुळे भारतीयांची या हल्ल्याविषयीची चीड परत एकदा जागृत झाली आहे. त्याला फाशी मिळावी, अशी प्रत्येकाची भावना आहे.
2025-04-11 09:11:22
अवकाळी पावसानं हाहाकार माजवला आहे. या पावसात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा, उत्तराखंड या राज्यात सर्व मिळून 90 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
Gouspak Patel
2025-04-11 07:32:52
सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता जोन्ना-किटा स्टेशन दरम्यान ही घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर या रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
2025-03-10 22:12:34
बोमन्नाहळ्ळी पोलीस ठाण्यात ही पीडिता तिच्या मित्राची तक्रार देण्यासाठी गेली. तिच्या आईने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. या ठिकाणी काम करणाऱ्या हवालदार अरुण याने या मुलीची तक्रार लिहून घेतली
2025-02-27 19:43:10
महाशिवरात्रीसारख्या खास दिवशी दिल्लीतील साउथ एशियन विद्यापीठात मांसाहारी जेवण देण्यात आले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
2025-02-27 16:40:21
दिन
घन्टा
मिनेट