Monday, September 01, 2025 09:55:59 AM
मुंबईत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन माजी सनदी अधिकारी व साहित्यिक विश्वास पाटील यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
Avantika parab
2025-08-31 16:54:48
निक्की हत्याकांड प्रकरणात तिच्या सासूलाही अटक करण्यात आली आहे.
Shamal Sawant
2025-08-25 07:00:11
न्यायमूर्ती वर्मा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी लागलेल्या आगीसंदर्भात सुरू झालेल्या चौकशीला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून विरोध केला होता.
Jai Maharashtra News
2025-08-07 18:42:30
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
2025-08-03 12:23:27
चंद्रचूड यांनी अखेर दिल्लीतील 5, कृष्णा मेनन मार्ग येथील सरन्यायाधीशांचे अधिकृत निवासस्थान सोडले आहे. नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ या बंगल्यात राहिल्यामुळे वाद निर्माण झाला होता.
2025-08-02 18:11:07
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड, रिया चक्रवर्तीला कोर्टाची नोटीस; सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेण्याची संधी, 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे आदेश.
2025-07-30 11:45:20
पवना धरणाच्या ठाकुरसाई रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या अनोळखी व्यक्तीने एका महिलेला निर्जळ स्थळी घेऊन जात तिच्यावर बळजबरी केली.
Apeksha Bhandare
2025-07-19 18:18:52
महादेव मुंडे हत्याप्रकरणात आरोपी मोकळेच, पत्नी ज्ञानेश्वरींचा मुख्यमंत्र्यांना भावनिक इशारा 'माझा एन्काउंटर करा, पण न्याय द्या', आत्मदहनाचा इशारा दिला.
2025-07-18 19:50:07
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कैद्याने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून खिडकीला गळफास घेतला.
2025-07-16 22:37:47
कसबा बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली मोर्चा; आरोपींवर तातडीने कारवाई, कॉलेज प्रशासनावर चौकशी सुरू. टीएमसीवर विरोधकांचा हल्ला.
2025-07-16 19:00:09
मंगळवेढ्यात दीर-भावजयीच्या अनैतिक संबंधातून खुनाचा कट; वेडसर महिलेला जाळून पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न फसला, कट उघड
2025-07-16 17:01:09
महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय न मिळाल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात विष प्राशन केले; जिल्ह्यात खळबळ, उपचार सुरू.
2025-07-16 14:22:40
अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग यांनी संयुक्तपणे दिलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीच्या आधारे ही अटक करण्यात आली आहे.
2025-07-06 20:39:13
चिराग पासवान यांनी छपराच्या राजेंद्र स्टेडियममधून घोषणा केली आहे की, त्यांचा पक्ष बिहारमधील सर्व 243 विधानसभा जागा लढवेल.
2025-07-06 18:12:58
सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्राला नोटीस बजावली असून विद्यमान सरन्यायाधीशांना देण्यात आलेला बंगला कोणताही विलंब न करता रिकामा करण्यास सांगितले आहे.
2025-07-06 15:28:17
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 21 ऑगस्ट दरम्यान होणार असून महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. अणुऊर्जा कायद्यातील सुधारणा आणि विरोधकांच्या मुद्द्यांवरही चर्चा अपेक्षित आहे.
2025-07-03 18:38:33
ससून डॉकच्या जागेविषयी केंद्र व राज्य सरकारमध्ये सुरू असलेल्या वादामुळे कोळी बांधवांवर बेघर होण्याची वेळ आली असून आदित्य ठाकरे यांनी त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे
2025-07-03 18:22:00
साबण, टूथपेस्ट न मिळाल्याने आणि मारहाणीला कंटाळून बालगृहातील 9 मुलींनी छत्रपती संभाजीनगर न्यायालय गाठले. बालगृह व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना.
2025-07-01 08:46:11
पालघरमधील शिवसेनेच्या अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणात मुख्य आरोपी अविनाश धोडीला अटक करण्यात आली आहे. पाच महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी त्याला अटक केली.
2025-06-08 12:26:31
त्नागिरी जिल्ह्यात एलपीजी(LPG) गॅस टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर गॅस लिक होण्यास सुरुवात झाली.
2025-06-08 12:21:42
दिन
घन्टा
मिनेट