Monday, September 01, 2025 07:30:32 AM
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
Avantika parab
2025-08-03 12:23:27
फरार आरोपी गोट्या गित्तेने आमदार जितेंद्र आव्हाड यांना व्हिडिओद्वारे धमकी दिली. ‘माझं दैवत टार्गेट केलंत तर परिणाम गंभीर होतील’, असा इशारा त्याने दिला आहे.
2025-08-03 10:44:22
Apeksha Bhandare
2025-07-30 22:21:29
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर आज कोर्टात सुनावणी पार पडली. लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार आहे.
2025-07-22 11:57:10
महादेव मुंडे खून प्रकरणात बाळा बांगर यांचा पोलिसांनी तब्बल सहा तास चौकशीसाठी जबाब नोंदवला असून, तपासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2025-07-06 12:05:44
पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी वारीत वैचारिक नक्षलवादी (अर्बन नक्षल) शिरले आहेत. हो लोक वारीत घुसून बुद्धिभेद करत आहेत. सरकारने लवकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी केली होती
2025-07-02 20:03:51
वयाची पासष्टी गाठलेले शेतकरी अंबादास पवार हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील आहेत. आपल्याच शेताची मशागत ते करत आहेत. उभी हयात शेतात राबण्यात गेली. उतरणीचं वय झालं तरी अंबादास यांनी स्वत:ला औताला जुंपलंय
2025-07-02 18:09:21
हादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात असल्याचा आरोप विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांनी केला आहे. वाल्मिक कराडची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.
2025-07-02 16:19:39
बीडमध्ये राष्ट्रवादीच्या फलकावर खूनप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा फोटो झळकला असून, यामुळे राजकीय खळबळ उडाली असून पक्षाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025-06-17 15:02:10
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता- पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांकडून त्यांना अटक केली.
2025-05-27 12:56:26
वाल्मीक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यामुळे कारागृह अधीक्षक बक्सार मुलानी यांची बदली करण्यात आली आहे. आता कारागृह अधीक्षक पदावर रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार आहेत.
Ishwari Kuge
2025-05-26 17:21:44
सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसर आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वळीवच्या पावसाने जोर धरला आहे. यामुळे सह्याद्रीच्या डोंगर कपारी मधून दुधाळ धबधबे ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे.
2025-05-25 14:48:25
Marathwada weather update today : हवामान विभागानं आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
Gouspak Patel
2025-04-15 08:12:54
बीड जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे. यामुळे बीड जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
2025-04-14 17:53:38
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमवेत चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सव येथे उपस्थिती दर्शवली.
2025-04-14 17:45:33
बीडमधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची मला ऑफर दिली होती असा दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला.
2025-04-14 15:36:36
गुरुवारी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात झाली. यावेळी, सरकारी पक्षाने वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करण्याची मागणी केली.
2025-04-10 20:23:41
पुण्यात एका मुजोर रिक्षावाल्याने उबरने प्रवास करणाऱ्या महिलेचा रस्ता अडवला आणि तिला प्रवास रद्द करण्यास सांगितले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
Amrita Joshi
2025-04-07 17:30:52
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांना त्यांच्या पत्नीने मित्राच्या मदतीने ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
Samruddhi Sawant
2025-03-31 16:05:20
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला तुरुंगात मारहाण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
2025-03-31 12:39:25
दिन
घन्टा
मिनेट