Monday, September 08, 2025 03:38:33 PM
अमेरिकेत जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो भारतीयांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नॉन-इमिग्रंट वीजा (NIV) इंटरव्यू नियमांमध्ये अमेरिकेने महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे.
Avantika parab
2025-09-08 07:00:46
कर्करोगाविरोधातील संशोधनात रशियाने एक मोठी झेप घेतली आहे. जगभरात मृत्यूचे सर्वात मोठे कारण मानल्या जाणाऱ्या कर्करोगावर आता प्रभावी शस्त्र सापडल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
2025-09-08 06:28:37
मुंबईत 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची सुट्टी देण्यात आली आहे. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन आणि ईद मेळावा एकत्र येऊन कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
Jai Maharashtra News
2025-09-07 16:49:48
सणासुदीच्या हंगामापूर्वी झोमॅटो, स्विगी आणि मॅजिकपिन या तीन प्रमुख फूड डिलिव्हरी कंपन्यांनी त्यांचे प्लॅटफॉर्म शुल्क वाढवले आहे.
2025-09-07 15:50:14
दिन
घन्टा
मिनेट