Wednesday, August 20, 2025 10:19:26 AM
ED च्या तपासानुसार, बिल्डर्स आणि व्हीव्हीएमसीच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने बनावट परवाने आणि मान्यता दाखवून 41 अनधिकृत इमारती बांधल्या.
Jai Maharashtra News
2025-07-29 20:42:02
स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी, तिला सोमवारी रात्री गुजरातमधील अंबानींच्या 'वंतारा' येथे पाठवण्यात आले.
Ishwari Kuge
2025-07-29 18:35:37
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सरकारची बदनामी होत आहे. अशातच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना कडक शब्दांत इशारा दिला.
2025-07-29 16:37:19
16 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी उत्सवात सहभागी होणाऱ्या 1.5 लाख गोविंदांना राज्य सरकार 10 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण देणार आहे. अपघाती मृत्यू किंवा गंभीर अपंगत्वाच्या घटनांमध्ये ही रक्कम देय असणार आहे.
2025-07-25 13:23:47
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाला एका दिवसाने मागे टाकले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेले दुसरे पंतप्रधान बनले.
Apeksha Bhandare
2025-07-25 11:04:10
2025-07-25 10:24:18
अमेरिकेत पुरुषांच्या हार्मोन नियंत्रणावरील संशोधन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे डॉ. गेटेर्ड रोहे आणि डॉ. स्टेफनी पेज यांच्याकडून हे संशोधन करण्यात येत आहे.
2025-07-24 08:03:07
महाराष्ट्रात बहुमतात असलेली महायुती बेजार झाली आहे. ती मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे... कुणी मारहाण करतोय तर कुणी रमी खेळतोय.. विशेष म्हणजे अशा मंत्र्यांना सरकार पाठिशी घालतंय.
2025-07-24 07:10:39
अधिवेशन काळात बिहार मतदार यादी विशेष सघन पुनर्विलोकन, पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि अहमदाबाद विमान अपघात अशा महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
2025-07-20 18:15:21
मालदीवचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइझ्झू यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 25-26 जुलै 2025 दरम्यान मालदीवचा दौरा करतील.
2025-07-20 16:17:14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधिमंडळातील मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला. यावर शाह चार मंत्र्यांना डच्चू देणार असल्याचा खळबळजनक खुलासा राऊतांनी केला आहे.
2025-07-20 14:27:26
18 दिवस अंतराळात राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यशस्वीरित्या पृथ्वीवर परतले; ऐतिहासिक मोहिमेत 60 पेक्षा अधिक वैज्ञानिक प्रयोग आणि भारताचा झेंडा फडकावला.
Avantika parab
2025-07-15 16:58:27
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात अस्वच्छता, डुकरांचा वावर, दारूच्या बाटल्या आणि कचऱ्याचे साम्राज्य; रुग्णांचे आरोग्य धोक्यात.
2025-07-15 16:40:21
राज्यात 72 वरिष्ठ अधिकारी व माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा खळबळजनक दावा; नाशिकमधील हॉटेलमध्ये व्हिडीओ तयार, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.
2025-07-15 16:13:41
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मंगळवारी बालासोर येथील एफएम ऑटोनॉमस कॉलेजमधील 20 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यूबद्दल सांगितले.
2025-07-15 10:48:51
शिवसेनेतील मंत्री आणि आमदार वादग्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मंत्री आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या आहेत.
2025-07-15 10:05:01
राज्य मंत्रिमंडळात 'ई-कॅबिनेट'चा प्रारंभ झाला. मंत्र्यांना iPad वितरित; गोपनीयता, पारदर्शकता आणि डिजिटल कार्यपद्धतीचा सरकारचा प्रयत्न, पण तांत्रिक अडचणी मोठे आव्हान.
2025-06-24 21:33:18
या आठवड्याच्या सुरुवातीला सरनाईक यांना अस्वस्थ वाटू लागले. बुधवारी रात्री त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
2025-06-20 16:12:27
उत्तर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. शिरुर तालुक्यातील विठ्ठलवाडी पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तीन तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
2025-06-20 15:39:47
उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला आहे. पूल कोसळतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गणेशनगर भागात नाल्यावरचा पूल कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
2025-06-16 18:43:06
दिन
घन्टा
मिनेट