Sunday, September 21, 2025 10:30:34 PM
दादर-माहीम परिसरात आयोजित एका कार्यक्रमात सरवणकर यांनी आपण आमदार नसूनही आपल्याला निधी मिळत असल्याचे सांगितले. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले.
Amrita Joshi
2025-09-21 12:40:25
दिन
घन्टा
मिनेट