Saturday, September 13, 2025 02:35:26 PM
सध्या त्या नेपाळच्या काळजीवाहू पंतप्रधान आहेत. देशात सोशल मीडियावर बंदी आल्यानंतर, तरुणांनी रस्त्यावर येऊन प्रचंड गोंधळ घातला.
Shamal Sawant
2025-09-13 07:02:25
नेपाळमध्ये सुशीला कार्की यांचे प्रभारी सरकार स्थापन होणार आहे. आंदोलकांनी नेपाळी लष्कर आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याशी मॅरेथॉन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला.
Jai Maharashtra News
2025-09-12 19:44:48
दिन
घन्टा
मिनेट