Thursday, September 18, 2025 02:20:42 PM
आजच्या काळात यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी EPF, NPS आणि म्युच्युअल फंड हे 3 प्रमुख गुंतवणूक साधन म्हणून लोकप्रिय आहेत.
Jai Maharashtra News
2025-09-18 11:08:14
ॲड. गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यंदा ॲड. सदावर्ते त्यांच्या वक्तव्यामुळे नाही, तर त्यांच्या मुलीमुळे चर्चेत आहेत.
Ishwari Kuge
2025-09-18 11:00:40
जर तुम्ही दरमहा फक्त 500 रु गुंतवणुकीने लवकर सुरुवात केली, तर निवृत्तीनंतर एक मजबूत आणि सुरक्षित निधी तयार करता येतो. सरकारच्या विविध योजनांमुळे हे आता अधिक सोपे झाले आहे.
2025-07-31 18:46:32
भारतीय डाक विभागात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती एकूण 21 हजारांहून अधिक जागांसाठी भरती होणार आहे.
Apeksha Bhandare
2025-02-24 14:15:06
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
2025-02-01 10:45:40
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रूपाली ठोंबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2024-12-29 16:05:38
जितेंद्र आव्हाड यांची चॅट व्हायरल झाली आहे. ही चॅट खोटी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
2024-12-29 13:55:04
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणावेळी संसदेत एकच गदारोळ पाहायला मिळाला. श्रीकांत शिंदे यांनी संसदेत खासदार राहुल गांधी आणि विरोधकांवर जोरदार टीका केली.
Manasi Deshmukh
2024-12-14 16:10:58
संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अभिनयाने वेड लावणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.
2024-12-08 19:21:09
दिन
घन्टा
मिनेट