Thursday, September 04, 2025 06:29:29 PM
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. पाठदुखी हीदेखील अशाच प्रकारची व्यथा आहे. मात्र, किरकोळ स्वरुपातील पाठदुखी, कंबरदुखी घरगुती उपायांनी ठीक होऊ शकते.
Amrita Joshi
2025-08-09 09:54:24
एकटेपणाच्या काळात गडबडून न जाता किंवा सैरभैर न होता स्वतःशी संवाद साधणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने स्वतःसोबत 'क्वालिटी टाईम' घालवल्याने आपल्याला अनेक बाबी समजून घ्यायला मदत होते.
2025-08-07 12:45:12
प्रौढांमध्ये रक्तदाब अचानक कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात आणि या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते गंभीर ठरू शकते. हल्ली तरुणांमध्येही याची लक्षणे दिसू लागली आहेत. ही बाब अधिकच गंभीर आहे.
2025-08-06 15:51:02
आचार्य चाणक्य यांनी सांगितलंय जर काही गोष्टी वेळेवर समजल्या नाहीत तर माणसाचं आयुष्य दुःख आणि अपयशाने भरले जाऊ शकते. चाणक्य यांनी सर्वांसाठीच या गोष्टी सांगितल्या आहेत.
2025-08-05 23:13:36
रिकाम्या पोटी काहीही चुकीचे खाल्ले तर अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी, अपचन यांसारख्या अनेक समस्या सुरू होऊ शकतात. इथे आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत, जे रिकाम्या पोटी अजिबात खाऊ नयेत.
2025-08-05 18:52:13
सकाळी उठताच मोबाईल पाहणे किंवा दिवसभर स्क्रीनकडे पाहणे, यामुळे डोळ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. त्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा, कोरडेपणा आणि हलकी आग जाणवू शकते.
Jai Maharashtra News
2025-08-04 20:42:29
आतड्यातील जळजळ पोटदुखी आणि सूज निर्माण करते. यामुळे गॅस तयार होतो. पोटात सतत गॅस तयार होण्याने पोटदुखी, अतिसार, बद्धकोष्ठता अशा सर्व प्रकारच्या पोटाच्या तक्रारी सुरू होतात. यावर उपाय काय? जाणून घेऊ..
2025-08-04 19:26:23
तणाव कमी करण्यासाठी योग हा एक अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. तो शरीराला लवचिक बनवतो तसेच मनाला शांत करतो. ऑफिसचा ताण कमी करण्यासाठी तुम्ही घरी ही योगासने करू शकता.
2025-08-03 23:29:25
दिन
घन्टा
मिनेट