Monday, September 01, 2025 12:04:34 AM
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या एका अहवालानुसार भारताला पूर्णपणे स्वदेशी विकसित प्रभावी UPI अॅपची आवश्यकता आहे.
Rashmi Mane
2025-08-18 12:38:31
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, UPI व्यवहारांवर GST लावण्याचा कोणताही विचार नाही. विशेषत: हे व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असले तरी, यावर कोणताही GDT आकारण्यात येणार नाही.
Jai Maharashtra News
2025-07-28 22:20:56
जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल आणि UPI वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. HDFC बँकेची UPI सेवा काही काळासाठी बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना सतर्क राहण्याची गरज आहे.
2025-07-03 22:25:13
EPFO ने आपल्या कोट्यवधी सदस्यांना एक अलर्ट जारी केला आहे. EPFO संबंधित सेवांसाठी कोणत्याही अनधिकृत एजंट, सायबर कॅफे किंवा फिनटेक कंपन्यांची मदत घेऊ नका, असं आवाहन आता ईपीएफओकडून करण्यात आलं आहे.
2025-06-17 15:45:36
आता तुम्हाला UPI पेमेंट केल्यानंतर वाट पाहण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त एक क्लिक करून क्षणार्धात पेमेंट करू शकता. पूर्वी हे पेमेंट 30 सेकंदात होत असे. आता ते अर्ध्या वेळेत होईल.
2025-06-17 15:03:25
अनेक वेळा तुमच्या खात्यातून पैसे कापले जातात परंतु ते व्यापाऱ्यापर्यंत किंवा प्राप्तकर्त्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशावेळी नेमकं काय करावं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2025-06-14 17:06:22
अनेक पर्यटक सौदी अरेबियासारख्या देशांमध्ये पर्यटनासाठी जातात. आता पर्यटकांना दुबई मॉलमध्ये पेमेंट करणे अत्यंत सोपे होणार आहे. आता चेहरा स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता.
2025-05-26 18:34:19
स्टारलिंकचे भारतात जलद गतीने वापरकर्ता आधार निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीचे लक्ष्य मध्यम ते दीर्घकालीन काळात 1 कोटी ग्राहक जोडण्याचे आहे.
2025-05-25 21:21:30
डिजिटल पेमेंट सुरक्षित ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने एक नवीन सुरक्षा कवच तयार केले आहे. या नवीन सुरक्षा कवचाचे नाव Financial Fraud Risk Indicator असे आहे.
2025-05-24 16:22:46
प्रभावित टीम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम, पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राउझर सारख्या उत्पादनांवर काम करत होत्या.
2025-04-12 18:28:02
आधार-पॅन लिंक करण्यासाठी सरकारने अनेक वेळा मुदत वाढवली आहे. यानंतरही, अनेकांनी पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नाही. अशा लोकांसाठी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ म्हणजेच CBDT ने एक अधिसूचना जारी केली आहे.
2025-04-12 16:03:43
सकाळी 11:26 वाजल्यापासून लोकांना UPI वरून पेमेंट करण्यास अडचणी येत आहेत. डाउनडिटेक्टरच्या मते, या काळात मोठ्या संख्येने वापरकर्त्यांनी UPI-संबंधित समस्यांची तक्रार केली.
2025-04-12 14:08:36
how to choose good coconut : कधी नारळात पाणी कमी असतं, तर कधी मलाईच नसते. तेव्हा प्रश्न पडतो, परफेक्ट नारळ कसा ओळखावा. या सोप्या ट्रिक्सने तुम्ही नारळाची परफेक्ट निवड करू शकता.
Gouspak Patel
2025-04-07 07:08:45
जगात एक असा देश आहे, जिथं अंडरवेअर न घालता घराबाहेर पडणं, हा कायद्याने गुन्हा ठरतो.
2025-04-06 18:48:26
सायबर गुन्हेगार आता फसवणूकीसाठी नव्या क्लृप्त्या वापरत आहेत. सध्या बाजारात गूगल पे आणि फोन पे सारखी हुबेहुब दिसणारी फर्जी अॅप्स उपलब्ध आहेत.
2025-04-06 18:24:53
मस्क यांनी व्यवस्थापन हाती घेताच त्यांनी अनेक बदल केले आणि ब्लू टिकसाठी लोकांकडून शुल्क आकारले जाऊ लागले. आता मस्कनेही X विकले आहे.
2025-03-29 15:16:44
देशभरातील यूपीआय सिस्टम अचानक डाऊन झालं. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं. या संदर्भात NPCI ने ट्विट करत अपडेट दिले आहेत.
2025-03-26 21:38:20
दूरसंचार विभागाने सांगितले की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि बिग डेटाच्या मदतीने 16.97 लाख व्हॉट्सअॅप अकाउंट देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.
2025-03-22 14:04:58
UPI डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचं लक्ष असल्यानं फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामुळे NPCI नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे.
2025-03-20 17:57:36
NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला डिलीट केलेल्या मोबाईल नंबरची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे 1 एप्रिलनंतर, निष्क्रिय मोबाइल नंबर बँकिंग प्रणालीतून काढून टाकला जाणार आहे.
2025-03-20 14:10:25
दिन
घन्टा
मिनेट