Sunday, September 14, 2025 12:17:05 AM
दिल्ली भाजपच्या निवडणूक सेलचे संयोजक संकेत गुप्ता यांच्या तक्रारीवरून नॉर्थ अव्हेन्यू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jai Maharashtra News
2025-09-13 19:43:15
गेल्या दहा वर्षांत, भारताने ईशान्येकडे 1700 किमी रेल्वे मार्ग बांधला आहे. सैन्य तैनात करण्यात लागणारा वेळ कमी करणे आणि रसद क्षमता वाढवणे हे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. नवीन प्रकल्पाचाही हाच उद्देश आहे
Amrita Joshi
2025-09-13 19:01:42
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रशासनाला बळकटी देणे, विकासात्मक कामांना गती देणे आणि सांप्रदायिक सलोखा राखणे यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले.
2025-09-13 18:33:12
इम्फाळमधील जाहीर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, आज मणिपूरच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू झाले आहेत. हे प्रकल्प पायाभूत सुविधा मजबूत करतील आणि रोजगारनिर्मिती करतील.
2025-09-13 17:46:46
27 महिन्यांपूर्वी झालेल्या हिंसाचारानंतर पंतप्रधान मोदींची मणिपूरची ही भेट पहिली अधिकृत भेट होती. पंतप्रधान मोदींनी डोक्यावर मणिपूरची पारंपरिक टोपी 'कोक्येत' घातली होती.
2025-09-13 17:30:34
दिन
घन्टा
मिनेट