Wednesday, September 03, 2025 06:49:50 PM
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. कैद्याने आपल्या अंतर्वस्त्राच्या इलास्टिकचा वापर करून खिडकीला गळफास घेतला.
Jai Maharashtra News
2025-07-16 22:37:47
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, याचिका दाखल करणाऱ्या 6 वकिलांचा या प्रकरणात कोणताही वैधानिक अधिकार नाही, कारण ते या डिझाइनचे मालक नाहीत.
2025-07-16 19:39:06
राज्य सरकारच्या आदेशानंतर BMC ने कबुतरखान्यांवर कारवाई सुरू केली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे आजार होत असल्याचा दावा करीत महापालिकेने शहरातील कबुतरांना अन्न देण्यास बंदी घातली होती.
2025-07-16 19:00:16
सोन्याचा दर पुन्हा एक लाखांच्या पार गेला आहे. अमेरिकेने टेरीफ लावल्याने भाव वधारल्याची चर्चा आहे. जीएसटीसह आजचा सोन्याचा भाव एक लाख एक हजार रुपये आहे.
Apeksha Bhandare
2025-07-16 18:47:49
हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या करण्यात आली आहे. एक लाख रुपये न दिल्याने विवाहितेची हत्या करण्यात आली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील राठोडवाडीतील ही घटना आहे.
2025-07-16 17:44:48
गोवंडी परिसरात एका वेगवान डंपर ट्रकने 4 जणांना चिरडले. या अपघातात 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक गंभीर जखमी झाला.
2025-06-14 19:35:27
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सातवा दिवस आहे आणि नुकतच त्यांनी सोमवारपासून पाणीत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
2025-06-14 13:09:33
नागपुरात लग्नाच्या जेवणातून नातेवाईकांना विषबाधा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथील ही घटना आहे. लग्नातील जेवणामुळे 100 नातेवाईकांना विषबाधा झाली आहे.
2025-06-14 12:45:56
लग्नातील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बालकाचा मृत्यू झाला असून 17 जणांची प्रकृती गंभीर आहे.
2025-04-27 09:45:20
भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात मामानं विष कालवलं.
2025-01-08 15:02:57
वर्ध्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडालीय.
Samruddhi Sawant
2024-12-11 07:52:06
कळवा येथील शाळेत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याची घटना आहे.
2024-10-18 14:42:29
दिन
घन्टा
मिनेट