Thursday, August 21, 2025 02:35:51 AM
भूमरे यांच्या चालकाची जमीन चक्क 241 कोटींची आहे. कोट्यवधींची जमीन त्याला भेट म्हणून मिळाली होती असे म्हटले जात आहे.
Apeksha Bhandare
2025-08-10 10:02:01
भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित या प्रकरणात, जुलै महिन्यात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केला आहे.
Jai Maharashtra News
2025-08-08 19:31:19
प्राजक्ता गायकवाडनं सोशल मीडियावर चार फोटो पोस्ट केले आहेत. ती खूप सुंदर दिसत आहे. तिने सोबतच #ठरलं... असा हॅशटॅगही दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.
Amrita Joshi
2025-08-02 11:01:50
अक्षय कुमारने मुंबईतील बोरिवली पूर्व येथील स्काय सिटी प्रकल्पातील आपल्याकडील दोन आलिशान फ्लॅट्स विकले आहेत. हा सुमारे 25 एकरमध्ये पसरलेला एक तयार निवासी प्रकल्प आहे.
2025-07-28 15:39:33
राज्यातील 51 लाख मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाणार आहेत. यामध्ये 18 लाख मृत व्यक्ती, 26 लाख स्थलांतरित मतदार आणि 7 लाख बनावट नावे असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे.
2025-07-22 21:19:58
या निर्णयामुळे महिलांना आता सुमारे 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक बचत होऊ शकते. यापूर्वी ही सवलत फक्त 10 लाख रुपयांपर्यंतच्या मालमत्तेसाठी लागू होती.
2025-07-22 21:13:28
हा परिसर मुंबईतील सर्वात महागड्या आणि प्रीमियम रिअल इस्टेट मार्केटपैकी एक मानले जाते. या परिसरात अनेक नामवंत सेलिब्रिटींची घरे असून, येथे हेरिटेज बंगले, बुटीक व्यावसायिक प्रकल्प आहेत.
2025-07-16 20:46:58
निगडी ते पिंपरी हा मुंबई-पुणे महामार्ग खड्ड्यांनी भरलेला असून उपनगरे आणि इतर प्रमुख रस्ते देखील खड्ड्यांमुळे बाधित झाले आहेत.
2025-07-12 21:54:08
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे.
2025-07-12 20:16:23
कोट्यावधींचा सरकारी भूखंड भूमाफियाच्या घशात घालण्याचा प्रकार आला समोर आला आहे. बनावट मालमत्ता पत्रक तयार करुन सरकारी जमीन लाटल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.
2025-07-12 19:33:18
राजकुमार राव अभिनित मालिक चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात राजकुमार राव एका गँगस्टरच्या भूमिकेत पहायला मिळत आहे.
Gouspak Patel
2025-07-01 14:55:34
आज शेफाली जरीवालाच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले, त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता हे पाहिल्यानंतर, बॉलीवूड अभिनेता वरुण धवनची प्रतिक्रिया समोर आली आहे.
2025-06-29 21:51:48
शेफालीच्या मृत्यूमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर तिच्या वैयक्तिक नातेसंबंधांबद्दल आणि संपत्तीबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.
2025-06-29 13:45:11
नागपूरच्या जुनी कामठीच्या पुलाचंही स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. पुणे कुंडमळा पुलाच्या घटनेनंतर प्रशासन सतर्क झालं आहे.
2025-06-16 17:24:13
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना, राज ठाकरेंकडून सरकारवर टीका, नियोजनशून्यता आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित.
Avantika parab
2025-06-16 12:35:25
सुधाकर बडगुजर व गणेश गीते भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत; स्थानिक पातळीवर विरोध असतानाही वरिष्ठ नेतृत्वाचा निर्णय; आमदार सीमा हिरे यांचा सोशल मीडियावरून स्पष्ट विरोध.
2025-06-16 11:46:43
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या नव्या नियमामुळे जन्म प्रमाणपत्रासाठी मालमत्ता कराची पावती आवश्यक केली आहे. भाडेकरूंना यामुळे मोठा त्रास होत असून नागरिकांत नाराजी वाढली आहे.
2025-06-16 09:22:06
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमएनएमने द्रमुकच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉकला पाठिंबा दिला होता. त्यानंतर द्रमुकने एमएनएमला राज्यसभेची जागा दिली होती, ज्यानंतर हसन यांनी नामांकन दाखल केले आहे.
2025-06-06 21:30:25
भारतीय हवाई दलाने (IAF) राजस्थानमधील भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेच्या दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात हवाई सराव करण्याची घोषणा करून पुन्हा एकदा आपली तयारी दर्शविली आहे.
2025-06-06 19:17:42
सरकारने आज वक्फ मालमत्तांच्या नोंदणीसाठी एक कायदेशीर पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमध्ये सर्व वक्फ मालमत्तांची माहिती देणे बंधनकारक असेल.
2025-06-06 18:20:47
दिन
घन्टा
मिनेट