Wednesday, September 03, 2025 09:11:46 AM
किडनी फेल होण्याची सुरुवातीची लक्षणे चेहऱ्यावर दिसतात , डोळ्यांखाली सूज, पिवळसरपणा, लाल चकत्ते, कोरडी त्वचा, काळे वर्तुळे. वेळेत ओळखा, उपचार सुरू करा आणि किडनीची काळजी घ्या.
Avantika parab
2025-08-15 19:23:02
वेळेवर न जेवणामुळे आणि असंतुलित आहारामुळे वजन वाढणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनत चालली आहे. बहुतेक लोक त्यांच्या वाढत्या वजनाबद्दल चिंतेत आहेत. चला तर मग जाणून घेऊ...
Apeksha Bhandare
2025-08-03 16:01:22
देशभरात कुत्रा चावल्याची 37 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. ही आकडेवारी केवळ रुग्णालयात दाखल झालेल्यांची आहे. यातून किती जणांनी वेळेवर उपचार घेतले नाहीत, हे स्पष्ट नाही.
Jai Maharashtra News
2025-08-01 18:35:07
वय वाढलं की आपल्याला आरोग्यासह त्वचेच्या समस्या सतावू लागतात. त्वचा सैल आणि कोरडी पडू लागते. सुरकुत्या येऊन निस्तेज दिसू लागते.
2025-07-31 21:18:18
हवामान खात्याने सोमवारी गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी भागात रेड अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचू शकते.
2025-06-16 14:40:20
न्यायालयीन शिक्षेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवले. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयामुळे त्यांच्या भूमिकेला मोठा धक्का बसला.
2025-06-16 14:07:15
मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे पूल कोसळून मोठी दुर्घटना, राज ठाकरेंकडून सरकारवर टीका, नियोजनशून्यता आणि जबाबदारीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित.
2025-06-16 12:35:25
मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे 7 जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
2025-05-24 19:24:52
अमृतसरजवळचं दाओके गाव पाकिस्तानच्या सीमेला लागून असूनही तणावाच्या वातावरणात शांत आहे. 1965 आणि 1971 च्या युद्धांचा अनुभव असलेले गावकरी भारतीय लष्करावर विश्वास ठेवून निर्धास्त आहेत.
2025-05-16 17:33:01
पाकिस्तान येथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार शाहिद अहमद यांनी संसदेमध्ये पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना झापत त्यांच्या सरकारविरोधात रोष व्यक्त करत म्हणाले.
Ishwari Kuge
2025-05-09 18:34:13
सोशल मीडियाच्या या युगात तणावपूर्ण परिस्थिती सुरू असताना कोणत्या गोष्टी शेअर कराव्यात आणि कोणत्या गोष्टींची माहिती देण्यास टाळावे.
2025-05-09 16:30:28
भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
2025-05-09 15:53:27
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट; इंडिया गेट परिसर रिकामा, प्रशासन आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज.
2025-05-09 11:57:03
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य स्थितीत नागरिकांची व यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी ही पूर्वतयारी आहे.
Samruddhi Sawant
2025-05-06 11:44:41
भारत-पाक तणाव वाढल्याने MIL कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द; युद्धसज्जतेसाठी तातडीचा निर्णय. शस्त्रनिर्मिती सुरळीत राहावी यासाठी सरकारची महत्त्वाची पावले.
JM
2025-05-04 14:13:02
भारताच्या गंगा एक्स्प्रेसवेवर प्रथमच लढाऊ विमाने उतरवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या एक्स्प्रेसवेवर रात्रीच्या वेळेसही लँडिंग होऊ शकते.
2025-05-02 15:03:45
हिवाळ्यात या गोष्टी वापरल्याने तुमची त्वचा थंडीपासून योग्यरितीने स्वतःचा बचाव करू शकेलच पण त्वचेसंबंधित ज्या काही इतर समस्या असतील त्यावरदेखील मात करेल.
2025-01-13 15:38:47
दरवर्षी हिवाळ्यात तापमान कमी होऊन या भागात थंडीच्या लाटेचा मोठा फटका बसतो. या घटनेमुळे अनेक ठिकाणी मानवी जीवितहानी होते
2024-12-02 20:53:07
दिन
घन्टा
मिनेट