Monday, September 01, 2025 02:46:00 AM
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Apeksha Bhandare
2025-06-16 19:31:30
18 दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे.
2025-06-16 19:23:46
ULLAS अभियानांतर्गत मिझोरामनं भारतातील पहिलं अधिकृत ‘पूर्ण साक्षर राज्य’ होण्याचा मान मिळवला. शिक्षण मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे.
Avantika parab
2025-05-20 18:22:05
भारतीय शेअर बाजारातील प्राथमिक बाजार सक्रिय होतोय; पुढील आठवड्यात दोन मेनबोर्ड व तीन SME IPO खुल्या होतील. 2024 मध्ये ₹1.6 लाख कोटी निधी उभारले, पण 2025 मध्ये बाजार अस्थिर.
2025-05-20 16:17:52
अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना दिलं थेट आव्हान, 'अजित पवारांच्या नेतृत्वातच राष्ट्रवादी एकत्र यावी' या विधानामुळे राज्यात राजकीय खळबळ.
Jai Maharashtra News
2025-05-13 08:26:07
भारत-पाक तणावानंतर IPL 2025 पुन्हा सुरू होणार! उर्वरित सामने 17 मेपासून सहा शहरांमध्ये, अंतिम सामना 3 जूनला होणार असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
2025-05-13 07:33:46
या मुलीचे पालक आयटी व्यावसायिक म्हणून काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जैन मुनी (भिक्षू) यांच्या सल्ल्याने त्यांच्या मुलीला 'संथारा' व्रत करायला लावण्याचा निर्णय घेतला.
Amrita Joshi
2025-05-04 13:22:21
आधुनिक रेल्वे, मेट्रो आणि बसेसनंतर आता पाण्यावर चालणारी वॉटर मेट्रोही सुरू करण्यात आली आहे. मुंबईसह इतर राज्यांमध्ये वॉटर मेट्रो सेवा सुरू करण्यावर सरकार काम करत आहे.
2025-04-29 16:14:46
कोंढाणे धरणाच्या कामाला 15 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईला मुबलक पाणी मिळणार आहे. आधी कर्जत तालुक्याला पाणी द्या नंतर नवी मुंबईला द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे
2025-04-29 13:06:16
सोमवारपासून, मुंबईमध्ये देशातील पहिले आयकॉनिक क्रूझ टर्मिनल मुंबईकरांच्या सेवेसाठी दाखल झाले. या क्रूझ टर्मिनलमुळे दरवर्षी 10 लाख प्रवाशांना समुद्री प्रवास करता येणार आहे.
Ishwari Kuge
2025-04-21 17:02:56
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, 'आम्ही लवकरच कैलास मानसरोवर यात्रेबाबत जनतेला सूचना जारी करू. हा प्रवास लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.'
2025-04-21 10:31:08
Vijay Varma and Tamannah Bhatia: तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी काही वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-03-04 18:27:38
गोकुळधाम सोसायटीतील भिडे हे नेहमीच शिस्तप्रिय आणि आपल्या मुलीच्या भविष्यासाठी जागरूक असतात. मात्र, आता त्यांनी आपल्या मुलीचे लग्न दुसऱ्या मुलाशी ठरवल्याने प्रेक्षकांना तो खलनायक वाटू लागला आहे.
Samruddhi Sawant
2025-03-04 12:48:39
सुप्रीम कोर्टाने प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अल्लाहाबादियाला त्याचा पॉडकास्ट ‘द रणवीर शो’ पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्याला एक अट घालण्यात आली आहे.
2025-03-03 16:05:02
नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू म्हणजे एक महत्त्वाची पायरी असते. योग्य तयारी आणि आत्मविश्वासामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता. चला पाहुया, मुलाखतीला जाताना कोणती काळजी घ्यावी.
Manasi Deshmukh
2025-02-18 20:56:42
दिन
घन्टा
मिनेट