Sunday, August 31, 2025 05:40:54 AM
पोलिसांनी सांगितले की चार अज्ञात आरोपी थार गाडीतून आले. त्यांनी पिवळ्या पट्ट्यासारखी बेल्ट/दोरी एटीएमला गुंडाळून गाडीने खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र ताण सहन न झाल्याने दोरी तुटली.
Jai Maharashtra News
2025-08-05 13:26:43
नालासोपारा पूर्व परिसरात मोटारचालकाकडून सोन्याचे दागिने आणि दोन मोबाईल फोन लुटले. या आरोपाखाली नायगाव पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-05 12:33:41
कशिष कपूरच्या घरी दरोडा पडला आहे. अभिनेत्रीच्या घरात काम करणाऱ्या नोकराने ही घटना घडवून लाखोंची रोकड घेऊन फरार झाला.
2025-07-13 12:50:32
पैठण तालुक्यातील आडूळ येथे झालेल्या घरफोडीप्रकरणी चोरटा अटक; पोलिसांनी 2.7 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त केला. पाचोड पोलिसांची आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.
Avantika parab
2025-06-30 19:13:50
महिलेला अज्ञात चोरट्याने भरदिवसा चाकूचा धाक दाखवून तिचे हातपाय बांधून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
2025-06-16 17:38:59
नवरदेवाच्या करवलीची दिशाभूल करून 20 ते 25 तोळे सोनं लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 8 जून रोजी जालना येथील समर्थ सहकारी साखर कारखानाजवळ असलेल्या गोदावरी मंगल कार्यालयात घडली आहे.
Ishwari Kuge
2025-06-08 21:21:22
उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी पडलेल्या दरोड्यात नवनवीन माहिती समोर येत आहे.आता अमोलने पहिली गोळी झाडली असा जबाब प्रत्यक्षदर्शीने नोंदवला आहे.
2025-06-07 11:24:42
राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत.
2025-06-06 10:21:38
उद्योजक संतोष लड्डांच्या घरी दरोडा घालण्यात आला होता. या प्रकरणी आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेडमधील सोने व्यापाऱ्यासह अंबाजोगाईतील दोघांना अटक केली आहे.
2025-06-06 09:39:10
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरी घातलेल्या दरोड्यातील मुख्य आरोपी असलेला अमोल खोतकरचा एन्काऊंटरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
2025-05-27 20:07:49
सांगलीत भरदिवसा 40 तोळ्यांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांकडून लंपास; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा तपास सुरू.
2025-05-02 17:17:33
शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असलेल्या वादात आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांवर टीका करत विकास थांबवू नका, असा इशारा दिला. महामार्गामुळे सिंधुदुर्गचा पर्यटन व औद्योगिक विकास होणार असल्याचं ते म्हणाले.
2025-05-02 13:35:18
अमरावतीत पत्नीनेच पतीला लुटण्यासाठी 1200 रुपयांची सुपारी देत कट रचला. दोघांनी मिळून पतीवर हल्ला केला व 95 हजार रुपये लुटले. पोलिस तपासात सत्य उघड.
2025-05-02 12:47:04
धाकामुळे किंवा एखाद्याच्या भीतीमुळे माणून सरळ मार्गाऐवजी भलत्याच मार्गाला गेला तर..? केरळमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने चक्क बायकोच्या भीतीने थेट बँकेवर टाकला दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे.
2025-02-18 15:40:30
सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारत चोरट्यांनी पोलिसांना दिला हुलकावणी
Manoj Teli
2025-02-17 08:29:25
मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात एकाला ताब्यात घेतले आहे.
2025-01-17 11:39:56
डोक्यावर, गळ्यावर आणि पाठीवर गंभीर जखमा; शस्त्रक्रिया सुरू, हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने घुसला होता
2025-01-16 09:31:37
सोनसाखळी चोरट्यांसमोर आजीने दाखविली हिंमत, खाली पडूनही सोडली नाही सोनसाखळी ! चाळीसगावच्या आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
Samruddhi Sawant
2025-01-15 20:34:14
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
2024-12-06 20:11:06
दिन
घन्टा
मिनेट