Wednesday, August 20, 2025 05:46:44 AM
पुण्यातील हडपसरमध्ये साडे सतरा नळी येथे पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली आहे.
Jai Maharashtra News
2025-08-05 12:30:05
राज्यात 328 नवीन मद्यविक्री परवाने दिले जाणार आहेत. नवीन परवाने दुकानांना नाही तर कंपन्यांना मिळणार आहेत. एका कंपनीला 8 परवाने मिळणार आहेत.
Apeksha Bhandare
2025-07-13 19:21:26
बच्चू कडूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगलीत प्रहार संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्ध नग्न होत आणि गळ्यात गाजरची माळ अडकवून सरकारचा निषेध नोंदवला आहे.
Ishwari Kuge
2025-06-14 12:59:02
दोन पराभवांनंतर भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, भारताच्या आशांना धक्का बसल्याचे दिसून येत आहे.
2025-06-14 11:07:21
पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे महापालिकेला पत्र लिहून 21 आणि 22 जून रोजी सर्व मांसाहारी आणि मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली आहे.
2025-06-14 10:32:30
Bird Flu in Solapur : मागील काही दिवसांपासून सोलापुरात कावळे आणि पक्षांचा मृत्यू झाला होता. आता त्या मृत्यूचे कारण बर्ड फ्लू असल्याचे समोर आले आहे.
2025-03-14 16:44:48
देशवासीयांमध्ये एकतेचे रंग अधिक सखोल करेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी “एक्स” या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या संदेशात म्हटले आहे.
2025-03-14 09:48:18
ठाण्यातील मटणप्रेमींची मटण शॉप्सवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. धुळवडीच्या दिवशी मटण आणि मांसाहारी पदार्थांचा आनंद घेण्याची परंपरा अनेक घरांमध्ये पाहायला मिळते.
Samruddhi Sawant
2025-03-14 09:08:33
2020 ते 2024 दरम्यान राज्यात 8,403 मुलांसह एकूण 36,420 महिला बेपत्ता झाल्या आहेत. दलालाच्या माध्यमातून 421 महिला आणि मुलींची राज्याच्या सीमेपलीकडे तस्करी करण्यात आली.
2025-02-17 21:35:01
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी नवनिर्वाचित भाजप आमदार 19 फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठक घेऊ शकतात.
2025-02-17 15:49:44
मध्य प्रदेशात पहिल्यांदाच 'लो अल्कोहोलिक बेव्हरेज बार' उघडणार असल्याची बातमी येत आहे. यासोबतच राज्यातील एकूण 19 शहरांमध्ये दारू विक्री बंद केली जाणार आहे.
2025-02-17 13:44:52
दिन
घन्टा
मिनेट