Thursday, September 11, 2025 10:36:09 PM
स्पाइसजेटच्या विमानाला गुरुवारी दिल्ली विमानतळावर टेलपाइपला आग लागल्याचा संशय आला, ज्यामुळे विमान पुन्हा विमानतळावर परतले.
Jai Maharashtra News
2025-09-11 15:26:36
राज्यातील सर्व सरकारी शाळांमध्ये भगवद्गीता आणि रामायण शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात शिक्षण विभागाची एक आढावा बैठक झाली.
2025-07-16 15:12:12
एअर इंडिया विमान अपघाताच्या चार आठवड्यांपूर्वी, यूके सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटी (सीएए) ने अनेक बोईंग विमानांमधील इंधन नियंत्रण स्विचमधील दोषाबद्दल इशारा जारी केला होता.
Amrita Joshi
2025-07-16 12:21:40
एअर इंडियाने वाइडबॉडी विमानांवरील आंतरराष्ट्रीय सेवा 15% ने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात 20 जून ते 15 जुलै पर्यंत सुरू राहील.
2025-06-19 17:36:02
स्पाइसजेटने सांगितले की, विमानाने आपत्कालीन लँडिंग केले नाही. विमानाच्या दारातील दिवा अधूनमधून लुकलुकत होता. अशा परिस्थितीत, वैमानिकाने खबरदारी म्हणून हैदराबादला परतण्याचा निर्णय घेतला.
2025-06-19 16:00:37
मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्खळीत झाले आहे. सोमवारी सकाळी मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला.
Ishwari Kuge
2025-05-26 15:16:40
भारत-पाकिस्तान तणाव वाढल्याने भारताने सुरक्षा कारणास्तव २४ नागरी विमानतळ तात्पुरते बंद केले; 'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत संरक्षण उपाययोजना सुरु.
2025-05-09 09:26:34
काही महिने आर्थिक गर्तेत अडकलेल्या मात्र नंतर तीन हजार कोटी रुपयांचा निधी उभारलेल्या स्पाईसजेटच्या ताफ्यात येत्या एक महिन्यात आणखी १० नवीन विमाने दाखल होणार आहेत.
Apeksha Bhandare
2024-10-09 09:02:44
दिन
घन्टा
मिनेट