Wednesday, August 20, 2025 10:31:05 PM
कसोटी मालिकेसोबतच भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या अचानक मालिका अर्ध्यावर सोडून मायदेशी परतण्याची चर्चाही तेवढीच रंगली होती.
Rashmi Mane
2025-08-06 10:56:45
हल्क होगन 1980 आणि 1990 च्या दशकात त्यांच्या कुस्ती आणि व्यक्तिमत्त्वामुळे घराघरात प्रसिद्ध झाले. त्यांनी चित्रपटांमध्येही काम केले आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
Jai Maharashtra News
2025-07-24 22:42:51
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या पायात फ्रॅक्चर झाले असून आता तो सध्याच्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे.
2025-07-24 14:42:29
जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅट चित्रपटची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता हा चित्रपट १४ मार्च २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. आधी ही तारीख ७ मार्च २०२५ निश्चित करण्यात आली होती.
2025-02-25 17:28:00
भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेतला शेवटचा सामना शुक्रवार १ नोव्हेंबरपासून मुंबईत वानखेडे स्टेडियम येथे सुरू होत आहे.
ROHAN JUVEKAR
2024-10-31 10:47:44
भारतीय संघाने बांगलादेश विरुद्धची कसोटी सामन्यांची मालिका २ - ० अशी आणि वीस वीस षटकांची मालिका ३ - ० अशी जिंकली. या निर्भेळ यशानंतर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.
2024-10-14 14:45:26
भारताने बांगलादेश विरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २ - ० अशी जिंकली. चेन्नई आणि कानपूरची कसोटी जिंकत भारताने मालिकेत निर्भेळ यश मिळवले.
2024-10-01 17:31:46
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना रद्द करण्यात आला. एकही चेंडू टाकण्यात आला नाही, यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
2024-09-13 12:56:58
दिन
घन्टा
मिनेट