Wednesday, August 20, 2025 01:05:08 PM
मुंबईत सोमवारपासून सतत मुसळधार पाऊस पडतो आहे. पावसाच्या जोरदार इनिंगमुळे मिठी नदी धोका पातळी ओलांडून (Mumbai Rain Mithi River Alert) वाहत आहे. 300 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
Amrita Joshi
2025-08-19 17:42:27
सध्या कोटा शहरात विमानतळ आहे, परंतु त्याची क्षमता खूपच कमी आहे आणि ते खूपच लहान विमानतळ आहे.
Shamal Sawant
2025-08-19 16:19:23
आशिया कपच्या संघाची निवड पूर्ण.
2025-08-19 15:02:16
आशिया कप 2025 लवकरच पार पडणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत.
Rashmi Mane
2025-08-18 13:09:56
मानखुर्दमध्ये दहीहंडीच्या तयारीदरम्यान 32 वर्षीय गोविंदाचा दोरीवरून पडून मृत्यू. राज्यभरात उत्सव साजरा होत असताना या घटनेने मानखुर्द परिसरात शोककळा पसरली.
Avantika parab
2025-08-16 19:35:53
मुंबईतील दादर परिसरात जन्माष्टमी 2025 ची पहिली दहीहंडी महिलांच्या एका गटाने यशस्वीरित्या फोडली, ज्यामुळे संपूर्ण शहरात उत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली.
Apeksha Bhandare
2025-08-16 15:08:24
यंदा अनेक गोविंदा मानाच्या हंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'गोंविदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय' अशा गजरात दहीहंडीचा उत्सव पाहायला मिळत आहे.
Ishwari Kuge
2025-08-16 13:33:51
मरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात एक महत्वाची शस्त्रक्रिया पार पडली. पोटदुखीने त्रस्त असलेल्या एका 18 वर्षीय तरुणीच्या पोटातून 10 किलो वजनाचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे.
2025-08-16 11:12:48
वीरेंद्र सहवागने खुलासा केला की, 2007-08 मध्ये धोनीने त्याला टीममधून बाहेर केल्यानंतर तो निवृत्तीचा विचार करत होता, पण सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे त्याने पुनरागमन करून 2011 विश्वचषक जिंकला.
2025-08-15 14:48:01
शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा पुन्हा एकदा कायदेशीर अडचणीत आले आहेत. यावेळी त्यांच्यावर एका व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आहे.
Jai Maharashtra News
2025-08-14 11:21:48
माजी क्रिकेटपटू सुरेश रैना ईडीच्या तपासाअंतर्गत 1xBet अवैध सट्टेबाजी अॅपशी संबंधित चौकशीस हजर. जाहिरातींमधील आर्थिक व्यवहार आणि संभाव्य फसवणुकीची माहिती तपासली जात आहे.
2025-08-13 12:03:49
बीसीसीआयने विराट कोहली व रोहित शर्माला वनडे संघात टिकण्यासाठी विजय हजारे ट्रॉफी व ‘अ’ संघात खेळणे बंधनकारक केले. भविष्यातील भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले असून, त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना वेग आला
2025-08-13 09:15:06
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमनं 'दि काश्मिर फाईल्स' आणि 'छावा' चित्रपटाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
2025-08-12 19:09:00
बॉलिवूड स्टार सलमान खानने आयपीएल टीम खरेदीबाबत खुलासा केला. तो म्हणाला, टीम घेण्याची ऑफर मिळाली होती पण नाकारली. गली क्रिकेट व ISPLसोबतच तो आनंदी असून आयपीएलपासून दूर राहणार आहे.
2025-08-12 17:04:57
रोहितची लॅम्बोर्गिनी कार सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. आता सोशल मीडियावर हिटमॅनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तो मुंबईच्या रस्त्यांवर ही लक्झरी कार चालवताना दिसत आहे.
2025-08-12 16:08:53
ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मॉडेल जॉर्जिना रॉड्रिग्ज यांनी आठ वर्षांच्या डेटिंगनंतर साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे. जॉर्जिनाने ही बातमी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
2025-08-12 11:10:50
इंडोनेशिया गोल्फ असोसिएशनच्या सहकार्याने आशिया-पॅसिफिक गोल्फ कॉन्फेडरेशनने आयोजित केलेल्या पहिल्यावहिल्या मिड-अॅच्युअर चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी इंडियन गोल्फ युनियनने चार सदस्यांचा संघ इंडोनेशि
2025-08-11 19:58:17
संजू सॅमसनने कठीण काळातही सकारात्मक राहून आत्मविश्वास वाढवला. गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांच्या मदतीने त्याने आपली कारकीर्द सुधारली आणि आशिया कपसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे.
2025-08-10 20:21:08
उपग्रह प्रतिमांमधून मिळालेल्या विनाशाच्या खुणा पाहून तुम्ही कल्पना करू शकता की विनाशाचे दृश्य किती भयानक आहे. या फोटोमध्ये सर्वत्र मातीचे ढिगारे दिसत आहेत. संपूर्ण परिसर पाणी आणि चिखलाने भरलेला आहे.
2025-08-08 17:22:07
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी झाली असून, हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात अचानक पूर आल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत झाले आहे.
2025-08-06 14:33:55
दिन
घन्टा
मिनेट