Wednesday, September 03, 2025 05:23:52 PM
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी 'हम दो, हमारे तीन', असे धोरण प्रत्येक कुटुंबाने स्वीकारावे, असे आवाहन केले. हिंदूंमध्ये पूर्वीपेक्षा कमी मुले होत आहेत आणि पुढील काळात ही संख्या आणखी कमी होऊ शकते.
Jai Maharashtra News
2025-08-28 22:07:25
शहरी भागात राहणाऱ्या 40 टक्के महिला स्वतःला सुरक्षित समजत नाहीत. हा सर्वेक्षण अहवाल 31 शहरांमधील 12770 महिलांच्या अनुभवांवर आधारित आहे.
2025-08-28 19:40:50
कल्याणमधील सरकारी इमारतच धोकादायक असल्याची बाब समोर आली आहे. भावे सभागृह धोकादायक असूनही सरकारी कामं सुरुच आहेत. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांचा जीव धोक्यात सापडला आहे.
Apeksha Bhandare
2025-06-08 08:09:52
सध्या सर्वत्र घिब्ली फोटोंची चर्चा सुरू आहे. जिकडे बघाव तिकडे घिब्ली फोटो वापरण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. लोकांनी भावनेच्या भरात स्वत:चे फोटो घिब्ली इमेजमध्ये तयार करुन घेतले.
2025-04-01 18:14:19
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, शुक्रवारी म्यानमारमध्ये दोन तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. दोन्ही भूकंपांची तीव्रता 7 किंवा त्याहून अधिक होती.
2025-03-28 13:07:39
गारगाई बंधारा व भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्र हे दोन्ही प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचे आहेत.
2025-03-27 14:23:34
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी सुरक्षा निर्देशांकानुसार अमेरिकेपेक्षा चांगली स्थिती मिळवली आहे. पाकिस्तान 65 व्या तर भारत 66 व्या क्रमांकावर आहे.
Samruddhi Sawant
2025-03-27 12:49:46
दिन
घन्टा
मिनेट