Monday, September 01, 2025 07:58:11 AM
‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ या नावाने काढलेल्या या रॅलीत भारतीय स्थलांतरितांनाही खासकरून लक्ष्य करण्यात आले. सिडनी, मेलबर्न, कॅनबेरा यांसारख्या प्रमुख शहरांत निदर्शने झाली.
Jai Maharashtra News
2025-08-31 21:09:26
संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड यांनी अचानक पदाचा राजीनामा दिला आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.
2025-08-31 20:20:07
हवामान खात्याच्या मते, सप्टेंबर 2025 मध्ये मासिक सरासरी पाऊस 167.9 मिमी पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, जो दीर्घकालीन सरासरीच्या 109 टक्के इतका आहे.
2025-08-31 19:18:07
दिल्ली कॅपिटल्स संघाचा उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या कर्णधारपदावर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Avantika parab
2025-08-31 19:00:37
2025-08-31 18:20:15
खासदार सुप्रिया सुळे यांनी जरांगे यांची भेट घेतली.
2025-08-31 17:11:17
बसपा या निवडणुका स्वबळावर लढवणार असून, यासाठीची प्रमुख जबाबदारी त्यांच्या पुतण्यावर आणि बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
2025-08-31 16:39:14
आजच्या युगात टेक्नॉलॉजी फक्त आपल्या सोयीसाठीच नाही, तर सुरक्षा व्यवस्था सुधारण्यासाठी देखील मोठा हातभार लावते आहे.
2025-08-31 16:05:19
ऑस्ट्रेलियातील युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलियाने केलेल्या संशोधनात असे दिसून आले आहे की ही औषधे आपल्या शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधकता वाढवत आहेत.
2025-08-31 16:00:00
अॅडव्होकेट अक्षय मल्होत्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल सर्व वाहनांसाठी योग्य नाही.
2025-08-31 15:33:23
मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनावरुन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवले आहे. यावर कधीपर्यंत भाजपाची तळी उचलणार? असा सवाल जरांगेंनी राज ठाकरेंना केला आहे.
Apeksha Bhandare
2025-08-31 13:28:04
आपण संपूर्ण ऑगस्ट महिन्याबद्दल बोललो तर, सोन्याच्या किमतीत मोठी चढ-उतार झाली आहेत.
Shamal Sawant
2025-08-31 12:53:47
मुंबईतील आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून मनोज जरांगेंचे उपोषण सुरु आहे. त्यातच आता त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
2025-08-31 12:46:13
रविवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून पोटात अन्न किंवा पाणी न आल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडू लागली आहे.
2025-08-31 09:13:24
आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.
2025-08-31 07:24:06
शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या आंदोलनासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे.
2025-08-31 07:13:11
शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करून आंदोलकांच्या सोयीसुविधांबाबत माहिती घेतली.
2025-08-30 19:19:43
भारत सरकारने आपल्या देशातील नागरिकांसाठी परदेश प्रवासासाठी एक इशारा जारी केला आहे. यामागे सुरक्षा कारणे, राजकीय अस्थिरता आणि फसवणुकीच्या वाढत्या घटना आहेत.
Amrita Joshi
2025-08-30 19:18:09
गृह मंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) ने बनावट eSIM सक्रियकरण घोटाळ्याबाबत इशारा जारी केला आहे.
2025-08-30 17:46:13
जम्मू आणि काश्मीरमध्ये शनिवारी ढगफुटी व भूस्खलनाच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे.
2025-08-30 16:09:45
दिन
घन्टा
मिनेट