Sunday, August 31, 2025 07:38:38 AM
आचार्य चाणक्य यांची शिकवण प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी, अडचणींवर मात करण्यासाठी चाणक्यांनी काही प्रभावी उपाय सुचवले आहेत. यांना चाणक्यांची सूत्रे असंही म्हटलं जातं.
Amrita Joshi
2025-08-29 19:35:35
संशोधनात आढळले की ज्या लोकांच्या आतड्यांमध्ये क्लोस्ट्रिडिओइड्स डिफिसाइल (C. difficile) नावाचा बॅक्टेरिया लपलेला असतो, त्यांना रुग्णालयात दाखल होताना गंभीर संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
Jai Maharashtra News
2025-08-28 16:04:11
वस्तू आणि सेवा कर (GST) परिषदेच्या ताज्या घोषणेनुसार, अनेक आवश्यक औषधांवरील जीएसटी दर कमी करण्यात येणार आहेत.
2025-08-25 19:24:32
गोपाळकालाच्या निमित्ताने शनिवारी मुंबई आणि ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांमध्ये उंच दहीहंडी फोडण्याची स्पर्धा होण्याची शक्यता आहे. अनेकदा रचलेला थर कोसळल्यामुळे अनेक गोविंदा जखमी होतात.
Ishwari Kuge
2025-08-16 08:18:51
अलीकडेच अमेरिकेतील उत्तर कॅरोलिनामध्ये एआय ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते, ज्याची जगभरात चर्चा झाली होती. आता भारतातही असेच ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत.
2025-08-08 22:03:57
काही ठिकाणी एआय मानवांसाठी पर्याय म्हणून देखील उदयास येत आहे. मानवी कष्टाला AI मोठ्या प्रमाणात पर्याय निर्माण करत आहे. त्यामुळे अनेकजणांच्या नोकऱ्या संकटात सापडतील.
2025-08-07 17:56:17
श्रावण महिना सुरु होत असून अनेक सण-उत्सव, व्रत-वैकल्य या महिन्यात केली जातात. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते. भगवान शिव-पार्वती या महिन्यात जगाचं पालकत्व घेतात अशी श्रद्धा आहे.
2025-07-24 06:28:30
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मोती रत्न चंद्र ग्रहाशी संबंधित आहे. मोती धारण करण्याचे फायदे आणि योग्य पद्धत जाणून घेऊया..
2025-07-23 19:42:24
कपटापासून दूर राहून स्वतःचे, इतरांचे, आपल्या परिसराचे पावित्र्य जपले पाहिजे. तरच, तुम्हाला या पूजा-पठण आदी कर्मांचे फळ मिळेल, असे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे.
2025-07-23 11:46:36
तंत्रशास्त्रानुसार, तुळशीचे काही उपाय केल्याने नशीबही चमकू शकते. यामुळे घरात सुख-शांती येते आणि शुभ गोष्टीही मिळतात. चला जाणून घेऊया, या तुळशीच्या उपायांबद्दल..
2025-07-02 10:12:11
अध्यक्ष अरुण डोंगळेंनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये सत्तासंघर्ष पेटला आहे. त्यामुळे अध्यक्षपद कुणाच्या हाती येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
2025-05-30 12:33:55
या आठवड्यात ग्रहस्थितीत सकारात्मक बदल होत असून मेष, वृषभ, मिथुन, सिंह व कुंभ राशींना करिअर, व्यवसाय, आर्थिक प्रगतीची संधी मिळेल. अडथळे दूर होऊन यशाचा मार्ग मोकळा होईल.
Avantika parab
2025-05-24 20:52:09
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. आता जावेद अख्तर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
2025-05-18 13:37:22
शरद पवार यांनी शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात तपास यंत्रणांचा राजकीय हेतूंसाठी वापर आणि ईडीने विरोधकांवरील कारवाईवर भाष्य केले.
2025-05-17 21:37:34
ज्येष्ठ कवी आणि लेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले होते. यादरम्यान, जावेद अख्तर यांनी अनेक माहिती दिली. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
2025-05-17 20:34:47
शनिवारी, शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) खासदारांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. 'ईडीकडून अटक होण्यापूर्वी मला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला होता.
2025-05-17 15:43:23
खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातील स्वर्ग' पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांबद्दल अनेक खुलासे केले आहेत. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-05-16 20:10:17
राऊतांनी पुस्तकातून अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. पवारांमुळे मोदींची अटक टळली असा खळबळजनक खुलासा राऊत यांनी केला आहे. यावर सत्ताधारी पक्षाचे नेते कार्यकर्ते जोरादार टीका करत आहेत.
2025-05-16 18:54:52
पूर्व-मान्सूनच्या पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. तथापि, आर्द्रता अजूनही कायम आहे. तसेच ढगाळ हवामान निर्माण झाले आहे.
2025-05-16 17:17:25
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ड्रोन उड्डाणांवर तीन जूनपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाणांवर बंदी आहे.
2025-05-16 17:06:59
दिन
घन्टा
मिनेट