Wednesday, September 03, 2025 04:46:19 PM

भांडुप परिमंडळात ६०० जणांना मोफत वीज

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडळामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

भांडुप परिमंडळात ६०० जणांना मोफत वीज


मुंबई : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या भांडुप परिमंडळामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत ३,४०० जणांनी अर्ज केले आहेत. यामधील ६०० ग्राहकांच्या घरांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवला असून, त्यांना मोफत वीज मिळू लागली आहे. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीजनिर्मितीसोबतच महिन्याच्या वीजबिलात बचत करावी, असे आवाहन भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे. 


सम्बन्धित सामग्री