Sunday, August 31, 2025 11:35:19 AM

'मुसलमान बनवतायत बनावट पॅन कार्ड'

अनेक मुसलमान बनावट पॅन कार्ड करुन घेत आहेत, अशी तक्रार मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठींनी केली.

मुसलमान बनवतायत बनावट पॅन कार्ड

मुंबई : अनेक मुसलमान बनावट पॅन कार्ड करुन घेत आहेत, अशी तक्रार मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठींनी केली. त्रिपाठींनी ही तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या तक्रारीची फडणवीसांनी गंभीर दखल घेतली. फडणवीसांनी तक्रार आल्यावर तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.


सम्बन्धित सामग्री