वर्धा : काँग्रेसचा गणपती पूजेला विरोध आहे. त्यांना गणपतीची पूजा केली तर राग येतो. लगेच ते लांगूलचालन सुरू करतात. गणपतीची मूर्ती बंदीस्त करुन ठेवतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते वर्धा येथे एका कार्यक्रमात बोलत होते.