नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवारी पहाटे ही घटना झाली आहे. वाशी खाडी पुलावर मुंबईच्या दिशेने जाताना डंपरला भरधाव एर्टिगा गाडीने धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना आहे.