Monday, September 01, 2025 11:30:03 AM
काही वेळातच जरांगे आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. या आंदोलनासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलक संपूर्ण तयारीनीशी मुंबईत दाखल झाले आहेत.
Shamal Sawant
2025-08-29 07:23:57
27 ऑगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत आंदोलनासाठी निघाले होते. आता ते नवी मुंबईत पोहोचले आहेत. वाशीत त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे.
Apeksha Bhandare
2025-08-29 06:57:03
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षी गणेशोत्सवात ॠषीपंचमीनिमित्त 35 हजार महिलांनी अर्थवशीर्ष पठण केले आहे.
2025-08-28 07:20:22
बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
Rashmi Mane
2025-08-23 09:02:16
24 ऑगस्ट 2025 रोजी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून माटुंगा- मुलुंड व ठाणे- वाशी दरम्यान लोकल वाहतूक प्रभावित होईल. देखभाल व दुरुस्ती कामांसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने सां
Avantika parab
2025-08-23 07:31:41
पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळ उपासाबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.
Ishwari Kuge
2025-05-04 21:35:46
जळगावमधील पिंप्राळा रोडवरील स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. चार महिलांची सुटका, व्यवस्थापक अटकेत; मुख्य मालक फरार.
Jai Maharashtra News
2025-04-20 14:09:03
महाराष्ट्र सरकार सरकारी शाळांमधील शिक्षकांना वेगळी ओळख प्रदान करण्याच्या उद्देशाने गणवेश सुरू करण्याचा विचार करत आहे.
2025-04-20 14:02:42
क्रिकेट सट्ट्यात 60 हजार गमावल्यामुळे मानसिक तणावात आलेल्या नवीन पनवेलमधील तरुणाने वाशी खाडी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.
2025-04-20 12:37:29
मराठी रंगभूमीवर विश्वविक्रम करणाऱ्या रत्नाकर मतकरी लिखित 'अलबत्या गलबत्या' या नाटकात नायकाची भूमिका साकारत बच्चे कंपनीला अक्षरश: वेड लावणारा सनीभूषण मुणगेकर आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
Manasi Deshmukh
2025-01-17 20:18:25
वाशी खाडी पुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे
2024-10-25 12:56:39
संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रभू श्रीराम आणि हिंदू संतांच्या विषयी अवमानकारक विधान केल्याने ज्ञानेश महारावच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ROHAN JUVEKAR
2024-09-16 19:11:59
दिन
घन्टा
मिनेट